एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
सैराटची आर्ची बनली झुंडची मोनिका; फॅन्स म्हणाले 'अरे देवा, काय हा अवतार'!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/28/999ced89d78a34789531e9750c870af4_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
rinku
1/7
![बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या बहुप्रतिक्षित 'झुंड' (Jhund) सिनेमाचा ट्रेलर नुकताच आऊट झाला आहे. (photo:iamrinkurajguru/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/28/ef6118778d0ccf10e86923034456a56992c33.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या बहुप्रतिक्षित 'झुंड' (Jhund) सिनेमाचा ट्रेलर नुकताच आऊट झाला आहे. (photo:iamrinkurajguru/ig)
2/7
!['झुंड' सिनेमा 4 मार्च 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा एक क्रिडा विषयक सिनेमा आहे. (photo:iamrinkurajguru/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/28/d7bf768dee92660c46235472bc8dd8166a0ff.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'झुंड' सिनेमा 4 मार्च 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा एक क्रिडा विषयक सिनेमा आहे. (photo:iamrinkurajguru/ig)
3/7
![ट्रेलरमध्ये परश्या आणि आर्चीचा अनोखा अंदाज दिसत आहे. (photo:iamrinkurajguru/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/28/1e8010f396dcde3987965a518b522239faa9f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ट्रेलरमध्ये परश्या आणि आर्चीचा अनोखा अंदाज दिसत आहे. (photo:iamrinkurajguru/ig)
4/7
![नुकतेच रिंकूने सोशल मीडियावर तिच्या झुंड या सिनेमातील खास लूकचे काही फोटो शेअर केलेत. (photo:iamrinkurajguru/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/28/512f02f64f29e69c6a7f44cab9e8a1713a0c2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच रिंकूने सोशल मीडियावर तिच्या झुंड या सिनेमातील खास लूकचे काही फोटो शेअर केलेत. (photo:iamrinkurajguru/ig)
5/7
![ज्यात रिंकूचा वेगळाच अंदाज दिसून येत आहे. यात रिंकू ड्रेस मध्ये दिसत आहे, कपाळावर गोंदण आणि वेणी असा साधारण लूक केलेला दिसत आहे. (photo:iamrinkurajguru/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/28/a3b5312fa478ee3fb4d049bf2bb1558566303.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ज्यात रिंकूचा वेगळाच अंदाज दिसून येत आहे. यात रिंकू ड्रेस मध्ये दिसत आहे, कपाळावर गोंदण आणि वेणी असा साधारण लूक केलेला दिसत आहे. (photo:iamrinkurajguru/ig)
6/7
!['नमस्ते मेरा नाम है मोनिका' असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत. (photo:iamrinkurajguru/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/28/c777a0c8081acf2fa5c4a609d8eab15a47805.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'नमस्ते मेरा नाम है मोनिका' असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत. (photo:iamrinkurajguru/ig)
7/7
![या सिनेमाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेंनी (Nagraj Manjule) केले आहे. या फोटोंवर तिच्या एका फॅनने 'अरे देवा 😮 काय हा आवतार 😱' अशी कमेंट केली आहे. (photo:iamrinkurajguru/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/28/336859abce9f799c9889523ba0b18c9257af2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सिनेमाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेंनी (Nagraj Manjule) केले आहे. या फोटोंवर तिच्या एका फॅनने 'अरे देवा 😮 काय हा आवतार 😱' अशी कमेंट केली आहे. (photo:iamrinkurajguru/ig)
Published at : 28 Feb 2022 01:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
टेलिव्हिजन
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion