एक्स्प्लोर
Namrata Sambherao : 'आमचं शेतीघर...', निसर्गाच्या सानिध्यात तयार झालं नम्रताचं नवं घर
Namrata Sambherao : अभिनेत्री नम्रता संभेराव ही नुकतीच 'नाच गं घुमा' या सिनेमामुळे चर्चेत आली होती.
नम्रता संभेरावने नुकतच तिच्या सोशल मीडियावर नव्या घराचे फोटो शेअर केले आहेत.
1/6

नाच गं घुमा या सिनेमातील तिची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
2/6

त्यातच आता नम्रताने नुकतच तिच्या सोशल मीडियावर नव्या घराचे फोटो शेअर केले आहेत.
Published at : 03 Jul 2024 05:35 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
महाराष्ट्र
सोलापूर























