एक्स्प्लोर

Hina khan: ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार घेत असलेल्या हिना खानने केस कापले, मुलीला वेदना होत असल्याचे पाहून आईला अश्रू अनावर

हिना या प्रसंगाला हसतमुखाने सामोरे गेली. पण, व्हिडीओच्या शेवटी तिच्या आईला हे पाहावले नाही. लेकीला मिठीत घेत आईने भावनांना वाट मोकळी करून दिली.

/realhinakhan/

1/11
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान (Hina Khan) ही सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे.

2/11
हिना खानला तिसऱ्या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाल्याचे समोर आले आहे.

3/11
किमोथेरेपीचे उपचार सुरू होणार असल्याची माहिती हिना खानने व्हिडीओच्या माध्यमातून दिली होती. आता तिचा आणखी एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओसोबत हिनाने एक पोस्ट लिहिली आहे.

4/11
हिना तिचे हेल्थ अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असते. आता हिनाने एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. कॅन्सरमध्ये केमोथेरपी दरम्यान केस गळत असल्याने हिनाने तिचे लांब केस कापले आहेत.

5/11
हिना या प्रसंगाला हसतमुखाने सामोरे गेली. पण, व्हिडीओच्या शेवटी तिच्या आईला हे पाहावले नाही. लेकीला मिठीत घेत आईने भावनांना वाट मोकळी करून दिली.
हिना या प्रसंगाला हसतमुखाने सामोरे गेली. पण, व्हिडीओच्या शेवटी तिच्या आईला हे पाहावले नाही. लेकीला मिठीत घेत आईने भावनांना वाट मोकळी करून दिली.
6/11
हिना ही खुर्चीवर बसली आहे आणि तिच्या आईला रडू नकोस म्हणते. ती फक्त तिचे केस कापत आहे. ते पुन्हा येतील असे म्हणते. तुम्हीही तुमचे केस कापले आहेत आणि ते पुन्हा आले आहेत. तेही माझ्यासाठी पुन्हा येतील असे हिना आपल्या आईला समजावत आहे.

7/11
हिनाचा प्रियकर देखील हिनाच्या आईची समजूत घालतना आता तुम्ही रडू नका, असे म्हणतात. हिनाने हेअर ड्रेसरला सांगून हेअर स्टाईल शॉर्ट करते.

8/11
व्हिडीओच्या शेवटी हिना खूश होते. तिची आई, प्रियकर आणि टीमचे सदस्य हिनाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी टाळ्या वाजवतात. तर, हिनाची आई तिला मिठी मारते आणि भावनांना वाट मोकळी करून देते.

9/11
हिनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, 'जे या आजाराशी लढत आहेत, विशेषत: महिला, ही सगळी लोक सुंदर आहेत. मला माहित आहे की हे कठीण पण कल्पना करा की तुमची लढाई इतकी अवघड असेल की तुम्हाला तुमचे केस, तुमचा मुकुट गमवावा लागेल? पण जर तुम्हाला जिंकायचे असेल तर तुम्हाला काही कठीण निर्णय घ्यावे लागतील...आणि मी जिंकणे निवडले आहे असे हिनाने म्हटले.आहे, मला माहित आहे की आपल्यापैकी काहींसाठी केस म्हणजे एखाद्या मुकुटासारखे आहेत, जे आपण कधीही काढत नाही.

10/11
पण कल्पना करा की तुमची लढाई इतकी अवघड असेल की तुम्हाला तुमचे केस, तुमचा मुकुट गमवावा लागेल? पण जर तुम्हाला जिंकायचे असेल तर तुम्हाला काही कठीण निर्णय घ्यावे लागतील...आणि मी जिंकणे निवडले आहे असे हिनाने म्हटले.

11/11
आपल्याच कापलेल्या केसांचा विग तयार करणार असून भविष्यात हा विग वापरणार असल्याचे हिनाने म्हटले. (pc:/realhinakhan/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन

Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास

शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 9 PM 17 January 2025Shahrukh Khan Home CCTV : शाहरुख खानच्या घराची रेकी, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 17 January 2025Saif Ali Khan Accuse CCTV : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा वांद्रे स्टेशन येथिल फोटो समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार

Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget