एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season5 : ''तुम्ही' प्रेक्षकांच्या भावनांशी खेळताय', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहते असे का म्हणाले?

Bigg Boss Marathi Season 5 Latest Updates : 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो नुकताच आऊट करण्यात आला. मात्र, या प्रोमोवर चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Latest Updates :  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएल्टी शो 'बिग बॉस मराठी'ची (Bigg Boss Marathi) उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. 'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या सीझनचे होस्टिंग अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) करणार आहे. दिग्दर्शक-निर्माते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्याऐवजी रितेश या शोमध्ये झळकणार असल्याने उत्सुकता वाढली आहे. 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो नुकताच आऊट करण्यात आला. मात्र,  या प्रोमोवर चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रोमोच्या व्हिडीओ खाली कमेंट्स करून चाहत्यांनी संतापाला वाट मोकळी करुन दिली आहे. 

'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या प्रोमोमध्ये रितेश भाऊची 'लयभारी' स्टाईल पाहायला मिळाली होती. रितेशच्या एन्ट्रीने या सीझनची उत्सुकता वाढली गेली. आता नव्या प्रोमोमध्येही रितेशचा स्वॅग दिसला. 'बिग बॉस'च्या घरात आतापर्यंत ज्या पद्धतीने गेम प्लॅन, टास्क स्पर्धक खेळले. त्याप्रकारे या पर्वातील स्पर्धकांना खेळता येणार नाही. कारण स्पर्धकांचे प्लॅन तोडायला रितेश सज्ज असल्याचे प्रोमोमध्ये दिसले. 

View this post on Instagram
 
A post shared by @colorsmarathi

चाहत्यांचा संताप का?

एका मोठ्या गॅपनंतर बिग बॉस मराठीचा सीझन यंदा येत आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.अशातच कलर्स मराठी वाहिनीकडून या शोबाबत अद्याप बिग बॉसची तारीख जाहीर केली जात नाही. बिग बॉस मराठीचे प्रोमो येत असले तरी तारीख जाहीर करायला काय हरकत आहे, असा सवाल चाहत्यांनी केला आहे. एका युजरने म्हटले की, ''एखादा व्यक्ती तुमच्यावर प्रेम करतो त्याची इतकी परीक्षा बघू नका.'' तर दुसऱ्या युजरने म्हटले की, ''खुप मोठी गद्दारी करताय तुम्ही प्रेक्षकांच्या मनाशी खेळताय तुम्ही.''  अरे काय चाललयं, करा आता सुरू असेही एका युजरने म्हटले.

Bigg Boss Marathi Season5 : ''तुम्ही' प्रेक्षकांच्या भावनांशी खेळताय', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहते असे का म्हणाले?

Bigg Boss Marathi Season5 : ''तुम्ही' प्रेक्षकांच्या भावनांशी खेळताय', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहते असे का म्हणाले?

Bigg Boss Marathi Season5 : ''तुम्ही' प्रेक्षकांच्या भावनांशी खेळताय', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहते असे का म्हणाले?

महाराष्ट्रात पुन्हा घुमणार बिग बॉसचा आवाज 

हिंदीमधल्या अफाट यशानंतर 'बिग बॉस' हा कार्यक्रम मराठीतही सुरु झाला. “बिग बॉस मराठी”चा आवाज संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरांत जाऊन पोहोचला. प्रेक्षक या कार्यक्रमावर बेहद फिदा झाले. “बिग बॉस मराठी” च्या पहिल्या चार सिझनने मराठी प्रेक्षकांची तुफान मने जिंकली आणि मराठमोळ्या थिमसह बिग बॉसच्या चारही सिझनची जोरदार चर्चा झाली. आता त्याच 'बिग बॅास' मराठीच्या नव्या सिझनची जोरात तयारी सुरू झालीय.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार

मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही

Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde Majha Vision|संतोष देशमुख, धनूभाऊंचा राजीनामा,माझा व्हिजनवर पंकजा मुंडे भरभरून बोलल्याAjit Pawar Majha Vision: धनंजय मुंडेंचा राजीनामा ते नितेश राणेंवर रोखठोक भाष्य, अजित पवारांचं व्हिजनSpecial Report Jaykumar Gorhe : जयकुमार गोरेवर गंभीर आरोप, आता खंडणीसाठी अटक नेमकं प्रकरण काय?Imtiaz Jaleel Majha Vision| नागपूर दंगल ते औरंगजेब, माझा व्हिजनमध्ये जलीलांचा भाजप, आझमींवर निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र

राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही

आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'

Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..

Embed widget