एक्स्प्लोर
Neena Gupta Birthday: पैशासाठी बी ग्रेड चित्रपटात केले काम, बनली अविवाहित आई, असा होता नीना गुप्ताचा खडतर प्रवास!
ज्येष्ठ हिंदी सिने अभिनेत्री नीना गुप्ता आज 65 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास प्रसंगी जाणून घेऊया अभिनेत्रीच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी.
नीना गुप्ता
1/10

अभिनेत्री नीना गुप्ता हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. नीनाला तिच्या बॉलिवूडमधील दुसऱ्या इनिंगमध्ये खूप पसंत केले जात आहे.
2/10

या अभिनेत्रीने आपल्या दमदार अभिनयाने लोकांना इतके प्रभावित केले की तिच्याकडे चित्रपटांची रांग लागली आहे
Published at : 04 Jul 2024 12:15 PM (IST)
आणखी पाहा























