एक्स्प्लोर

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले

Virat Kohli Interaction With Fans Video : टीम इंडियाच्या विजयी परेडमध्ये विराट कोहलीचं चाहत्यांसोबतचा अंदाज सर्वांचं लक्ष वेधत आहे.

मुंबई : जग जिंकलेल्या भारतीय संघाचं (Team India) मुंबईत दिमाखात आगमान झालं आहे. टीम इंडियाचं मुंबईत ग्रँड वेलकम करण्यात आलं. मुंबई दाखल होताच टीम इंडियाचं जोरदार स्वागत करण्यात आलं. लाखोंच्या संख्येने क्रिकेटचे चाहते टीम इंडियाच्या स्वागतासाठी दाखल झाले होते. मरीन ड्राईव्हपासून ते वानखेडे स्टेडिअमपर्यंत भारतीय संघाची ओपन बसमध्ये विजयी यात्रा काढण्यात आली.

विजयी परेडमध्ये किंग कोहलीचा खास अंदाज

टीम इंडियाच्या विजयी यात्रेसाठी मरीन ड्राईव्हवर लाखोंचा जनसागर उसळलेला पाहायला मिळाला. यावेळी क्रिकेट रसिकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. भारतीय क्रिकेट संघाचं स्वागत करण्यासाठी विमानतळापासून ते वानखेडे स्टेडिअमपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा चााहत्यांची गर्दी पाहायला मिळाली. टीम इंडियाची ओपन डेक बसमधून विजयी परेड काढण्यात आली. यावेळी सर्व खेळाडूंनी चाहत्यांना अभिवादन केलं. 

फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, विराटचा स्वॅग

विजयी परेडमध्ये विराट कोहलीच्या अंदाजाने चाहत्यांचं लक्ष वेधलं. चाहते किंग कोहलीच्या घोषणा देत होते, यावेळी विराट कोहलीने दोन्ही हातांनी फ्लाईंग किस दिलं, यानंतर ह्रदयावर हात ठेवत किंग कोहलीने अनोखा स्वॅगमध्ये चाहत्यांना अभिवादन केलं. विराट कोहलीचा हा अनोखा अंदाज पाहून चाहते भारावले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ : विराट कोहलीचा खास अंदाज

टीम इंडियाने टी20 विश्वचषकावर नाव कोरलं

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत टी20 विश्वचषकावर नाव कोरलं. विराट कोहलीने अंतिम सामन्यात दमदार फलंदाजी केली. सुरुवातीच्या फळीतील फलंदाज बाद होत असताना कोहलीने एक बाजू भक्कमपणे सांभाळली कोहलीने या सामन्यात 76 धावा केल्या, ज्यामुळे भारताला चांगली धावसंख्या गाठता आली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

VIDEO : डेव्हिड मिलर बाद नव्हता? सूर्यकुमारच्या निर्णायक झेलचा दुसरा अँगल समोर, क्लीन व्हिडीओने बोलती बंद!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suresh Dhas : धनंजय मुंडेंविरोधात माझ्याकडे 'दप्तर', उद्या-परवा काढू, सुरेश धस नेमका कोणता नवा बॉम्ब फोडणार?
धनंजय मुंडेंविरोधात माझ्याकडे 'दप्तर', उद्या-परवा काढू, सुरेश धस नेमका कोणता नवा बॉम्ब फोडणार?
Parbhani: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई, 3 पोलीस कर्मचारी निलंबित, आंदोलकांच्या 15 मागण्या काय?
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई, 3 पोलीस कर्मचारी निलंबित, आंदोलकांच्या 15 मागण्या काय?
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी एका दगडात दोन पक्षी मारले, भाजपच्या गळाला लागलेल्या राजन साळवींना खेचून आणलं
एकनाथ शिंदेंनी एका दगडात दोन पक्षी मारले, रत्नागिरीत भाजपचा प्लॅन फिस्कटला, ठाकरेंनाही दिला शह
Ahilyanagar Crime : प्राचार्याकडून 9 वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत नको ते कृत्य, आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत घरी बोलावलं अन्...; अहिल्यानगरमधील धक्कादायक घटना
प्राचार्याकडून 9 वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत नको ते कृत्य, आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत घरी बोलावलं अन्...; अहिल्यानगरमधील धक्कादायक घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Vs Devendra Fadnavis : आता रस्त्याची लढाई, 15 फेब्रुवारीपासून साखळी उपोषणABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलान्स : 7 AM : 09 Feb 2025 : ABP MajhaSpecial Report on Congress Delhi Election:दिल्लीतील पराभवामुळेRahul Gandhiयांच्या नेतृत्वावर प्रश्न?Anjali Damania On Majha Katta : माझा कट्टा : धनंजय मुंडे प्रकरणाचा 'दी एंड' काय? दमनियांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suresh Dhas : धनंजय मुंडेंविरोधात माझ्याकडे 'दप्तर', उद्या-परवा काढू, सुरेश धस नेमका कोणता नवा बॉम्ब फोडणार?
धनंजय मुंडेंविरोधात माझ्याकडे 'दप्तर', उद्या-परवा काढू, सुरेश धस नेमका कोणता नवा बॉम्ब फोडणार?
Parbhani: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई, 3 पोलीस कर्मचारी निलंबित, आंदोलकांच्या 15 मागण्या काय?
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई, 3 पोलीस कर्मचारी निलंबित, आंदोलकांच्या 15 मागण्या काय?
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी एका दगडात दोन पक्षी मारले, भाजपच्या गळाला लागलेल्या राजन साळवींना खेचून आणलं
एकनाथ शिंदेंनी एका दगडात दोन पक्षी मारले, रत्नागिरीत भाजपचा प्लॅन फिस्कटला, ठाकरेंनाही दिला शह
Ahilyanagar Crime : प्राचार्याकडून 9 वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत नको ते कृत्य, आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत घरी बोलावलं अन्...; अहिल्यानगरमधील धक्कादायक घटना
प्राचार्याकडून 9 वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत नको ते कृत्य, आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत घरी बोलावलं अन्...; अहिल्यानगरमधील धक्कादायक घटना
Nagpur Crime: नागपूरच्या हुडकेश्वरमधील विवाहित महिलेच्या हत्याप्रकरणी धक्कादायक माहिती, प्रियकराचा मृतदेहावर बलात्कार
प्रियकराने विवाहित महिलेला गळा दाबून संपवलं, मृतदेहाशी शारीरिक संबंध; नागपूरमधील धक्कादायक घटना
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
SA20 Final 2025: मुंबई इंडियन्सने जिंकली आणखी एक ट्रॉफी;  दक्षिण अफ्रिका T20 स्पर्धेत पटकावलं पहिलं विजेतेपद
मुंबई इंडियन्सने जिंकली आणखी एक ट्रॉफी; दक्षिण अफ्रिका T20 स्पर्धेत पटकावलं पहिलं विजेतेपद
Santosh Deshmukh Case: कृष्णा आंधळे सायको गुन्हेगार, वाल्मिक कराडची पिल्लावळ नसल्याने परळीत संध्याकाळी शुकशुकाट असतो: सुरेश धस
कृष्णा आंधळे सायको गुन्हेगार, पोलीस भरतीची तयारी करत होता; विष्णू चाटेने मोबाईल गंगापूरच्या धरणात फेकला: सुरेश धस
Embed widget