एक्स्प्लोर
Priyanka Chopra : फॅमिली ट्रीप..! प्रियांका आणि नीक जोनसचा हॉलीडे टाईम, पाहा फोटो
Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा आणि नीक जोनस हे दोघेही सध्या वेकेशन एन्जॉय करत आहे.

प्रियांकाच्या फॅमिली ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
1/6

तिथे सध्या प्रियांका तिच्या कुटुंबासोबत क्वॉलिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहे.
2/6

काही दिवसांपूर्वी प्रियांका दुखापत झाल्याचे अपडेट्स तिने तिच्या सोशल मीडियावरुन दिले होते.
3/6

त्यानंतर आता ती कुटुंबासोबत सुट्टी एन्जॉय करताना दिसत होती.तिच्या लाडक्या लेकीचेही फोटो यावेळी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
4/6

तिच्या लाडक्या लेकीचेही फोटो यावेळी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
5/6

पीसीच्या या फोटोंनी साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय.
6/6

प्रियांका कायमच तिच्या लेकीसोबतचे फोटो शेअर करत असते.
Published at : 03 Jul 2024 05:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पालघर
अकोला
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
