एक्स्प्लोर
Rubina Dilaik : रुबिनाचं नवं फोटोशूट, महाशिवरात्री निमित्ताने शेअर केले खास फोटो
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/01/004271521ca8c7363fc4626f55a0d83c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Rubina dilaik
1/8
![प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉसच्या 14 व्या पर्वाची विजेती रुबिना दिलैक तिच्या इन्स्टा पोस्टमुळे चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/01/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c48800c9f27.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉसच्या 14 व्या पर्वाची विजेती रुबिना दिलैक तिच्या इन्स्टा पोस्टमुळे चर्चेत असते.
2/8
![तिने नुकतंच एक फोटोशूट केलं असून महाशिवरात्रीच्या मूहर्तावर तिने एक खास फोटो शूट केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/01/032b2cc936860b03048302d991c3498f8a0f1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिने नुकतंच एक फोटोशूट केलं असून महाशिवरात्रीच्या मूहर्तावर तिने एक खास फोटो शूट केलं आहे.
3/8
![या फोटोजमध्ये ती पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केलेली दिसत असून तिने विशिष्ट प्रकारचे नागाच्या डिझाईनचे दागिने घातले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/01/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd901c80.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोजमध्ये ती पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केलेली दिसत असून तिने विशिष्ट प्रकारचे नागाच्या डिझाईनचे दागिने घातले आहेत.
4/8
![या फोटोजना अवघ्या काही तासांत हजारो लाईक्स आणि कमेंट्स आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/01/156005c5baf40ff51a327f1c34f2975bd6d74.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोजना अवघ्या काही तासांत हजारो लाईक्स आणि कमेंट्स आले आहेत.
5/8
![रुबिना कायम तिच्या लूकमध्ये वेगवेगळे बदल करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/01/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef42e47.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुबिना कायम तिच्या लूकमध्ये वेगवेगळे बदल करत असते.
6/8
![वेस्टर्न कपड्यांमध्येगी रुबिना विविध फोटोज शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/01/18e2999891374a475d0687ca9f989d83810d0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वेस्टर्न कपड्यांमध्येगी रुबिना विविध फोटोज शेअर करत असते.
7/8
![रुबिना दिलैक साडीमध्ये देखील फोटोज पोस्ट करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/01/fe5df232cafa4c4e0f1a0294418e5660449cf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुबिना दिलैक साडीमध्ये देखील फोटोज पोस्ट करत असते.
8/8
![रुबिना तिच्या फिटनेसवरही खास लक्ष देत असून ती फिटनेस पोस्टही शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/01/8cda81fc7ad906927144235dda5fdf154110c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुबिना तिच्या फिटनेसवरही खास लक्ष देत असून ती फिटनेस पोस्टही शेअर करत असते.
Published at : 01 Mar 2022 04:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सिंधुदुर्ग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)