एक्स्प्लोर
Vicky-Katrina Valentine : मधु इथे अन् चंद्र तिथे! दूर असलेल्या विकी कौशलसाठी कतरिनाची खास ‘व्हॅलेंटाईन’ पोस्ट
Katrina Kaif
1/7

कतरिना कैफने नुकतेच विकी कौशलसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कतरिना आणि विकीचे रोमँटिक फोटो पाहून चाहत्यांची मनेही प्रेममय झाली आहेत.
2/7

या फोटोत विकी कौशल कतरिना कैफच्या कपाळावर चुंबन घेताना दिसत आहे. कतरिना आणि विकीचा हा गोड रोमान्स पाहून नेटिझन्स त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
Published at : 14 Feb 2022 04:52 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















