एक्स्प्लोर
'मर्डर'च्या स्क्रिनिंगवेळी संतापलेली इमरान हाश्मीची बायको; त्यानंतर असं काही घडलं की, अभिनेत्याच्या हातातून रक्त वाहू लागलं...
Murder Screening Kissa: बॉलिवूडचा सीरियल किसर इमरान हाश्मीनं 'मर्डर' चित्रपटात खूप इंटिमेट सीन्स दिले होते. त्यामुळे अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्यात बराच गोंधळ निर्माण झाला होता.
Murder Screening Kissa | Emraan Hashmi
1/10

इमरान हाश्मीच्या 'मर्डर' या चित्रपटाचा स्वतःचा चाहतावर्ग आहे. आजही या चित्रपटाचा समावेश प्रेक्षकांनी खूप पसंती दिलेल्या काही निवडक चित्रपटांमध्ये होतो. चांगली गाणी आणि रोमान्सनं भरलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही, पण इमरान हाश्मीसाठी करिअरच्या दृष्टीनं फायदेशीर ठरला.
2/10

रुपरी पडद्यावर ज्यावेळी चित्रपट येतो, त्यापूर्वी त्यामागे अनेक घटना घडलेल्या असतात. त्यातल्या काही चांगल्या, तर काही वाईटही असतात. अशीच एक घटना 'मर्डर'चित्रपटाच्या स्क्रिनिंग वेळी घडली होती. त्यावेळी इमरानच्या पत्नीला राग अनावर झाला होता.
Published at : 04 Oct 2024 12:35 PM (IST)
आणखी पाहा























