एक्स्प्लोर

90s च्या 'या' अभिनेत्यासाठी वेडी होती मलायका अरोरा; बाथरुममध्येही लावलेले पोस्टर्स, त्याच्या घरी करायची ब्लँक कॉल

Malaika Arora Crush Name: लाखो तरुणांच्या दिलाची धडकन आणि बॉलिवूडची छैंयाछैंया गर्ल म्हणजे, मलायका अरोरा.

Malaika Arora Crush Name

1/9
मलायका अरोराच्या अफेअर आणि लग्नाबद्दल तुम्हा सर्वांना माहिती असेलच, पण तुम्हाला माहीत आहे का? जिच्या मागे लाखो तरुण आहेत, त्या मलायकाचा क्रश कोण होतं?

2/9
मलायका अरोरा हिनं फार कमी चित्रपटांमध्ये काम केलं आहे, पण तिनं आपल्या अंदानीं अनेकांना वेड लावलंय. मात्र, आज आम्ही तुम्हाला अभिनेत्रीच्या करिअरबद्दल नाही तर तिच्या सिक्रेट क्रशबद्दल सांगणार आहोत.

3/9
मलायकाला हा अभिनेता एवढा आवडायचा की, त्याचे पोस्टर्स तिनं तिच्या बाथरुममध्येही लावले होते. पण, मलायकाला वेड लावणारा हा अभिनेता कोण तुम्हाला माहितीय?

4/9
अभिनेत्रीचं लग्न अरबाज खानशी झालं होतं, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यानंतर लग्नाच्या अनेक वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर ती अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आली, मात्र आता दोघांचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जात आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की अर्जुन आणि अरबाजच्या आधीही मलायका इंडस्ट्रीतल्या एका व्यक्तीसाठी वेडी झाली होती.

5/9
होय, एका डान्स रिॲलिटी शोच्या मंचावर याबाबत खुलासा झाला आहे. या कार्यक्रमात मलायका जज आहे. एके दिवशी चंकी पांडे या शोमध्ये पाहुणा अभिनेता म्हणून आला होता. ज्यानं सेटवर आपल्या आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले.

6/9
दरम्यान, शोचा होस्ट मनीष पॉलनंही अभिनेत्री मलायका अरोराबाबत मोठा खुलासा केला. त्यानं सांगितलं होतं की, चंकी पांडे त्याच्या काळात अनेक मुलींचा क्रश होता आणि त्यापैकी एक आज आपल्यामध्ये बसली आहे आणि ती म्हणजे, मलायका अरोरा.

7/9
मनीष पॉलकडून हे ऐकून चंकी पांडेसुद्धा आश्चर्यचकित झाला. तर मलायका लाजली. त्यानंतर मलायका म्हणाली की, हे अगदी खरं आहे. त्यावेळी चंकी मला खूप आवडायचा.

8/9
मलायकानं पुढे बोलताना सांगितलं की, ती चंकी पांडेसाठी अक्षरशः वेडी झाली होती. तिनं तिच्या बाथरुममध्ये त्याचे पोस्टर्स लावले होते. त्यासोबतच अभिनेत्रीनं आणखी एक खुलासा केला.

9/9
मलायकानं सांगितलं की, ती आणि त्याची लहान बहिण नेहमी चंकी पांडेच्या घरी ब्लँक कॉलही करायच्या. त्यावेळी मलायकानं चंकीबाबतही सांगितलं. ती म्हणाली की, चंकी नेहमी फोन उचलायचा आणि हॅलो मी चंकी बोलतोय असं ओरडून सांगायचा.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण

Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर

क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला

बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर

ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP MajhaDevendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP MajhaMVA Internal issue : एकमेकांविरोधात आघाडी, महाविकास आघाडीत बिघाडी Rajikya Shole Special ReportSharad Pawar NCP | शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार? Special Report Rajkiya Shole

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू

Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन

90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  

Embed widget