एक्स्प्लोर

माधुरी दीक्षितच्या प्रेमात पडला होता क्रिकेटपटू जडेजा; लग्नाचीही तयारी झाली, पण एक घटना अन् The End

Ajay Jadeja Madhuri Dixit Story: माधुरी दीक्षित आणि अजय जडेजा यांची पहिली भेट एका व्यावसायिक फोटोशूटदरम्यान झाली होती.

Madhuri Dixit Ajay Jadeja

1/6
बॉलीवूड आणि क्रिकेट स्टार्समधील नातेसंबंध अनेकदा चर्चेचा विषय असतात. अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटर्सना आपले जोडीदार बनवले आहे, पण दिग्गज अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि भारतीय संघाचा क्रिकेटपटू अजय जडेजा यांची प्रेमकहाणी देखील खूप रंजक आहे.

2/6
माधुरी दीक्षित आणि अजय जडेजा यांची पहिली भेट एका व्यावसायिक फोटोशूटदरम्यान झाली होती. या नात्याची चर्चा हळूहळू सुरू झाली असली तरी ही भेट माधुरीच्या वैयक्तिक आयुष्यातील एका नव्या अध्यायाची सुरुवात होती.

3/6
दोघांच्या नात्यात जवळीक वाढल्याने अजय जडेजाने बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. चित्रपटसृष्टीत येण्यासाठी त्याने माधुरीकडे मदत मागितली. पण जसजसे त्यांचे नाते पुढे गेले तसतसे अजयचे नाव 1999 मध्ये मॅच फिक्सिंगच्या वादात आले.

4/6
मॅच फिक्सिंगच्या वादामुळे अजय जडेजाच्या केवळ  क्रिकेट करिअरवरच परिणाम झाला नाही, तर माधुरीच्या कुटुंबीयांनी हे नातं स्वीकारले नाही.

5/6
यानंतर माधुरीने आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. नंतर तिने श्रीराम माधव नेने यांच्यासोबत विवाह केला.

6/6
अजय जडेजानेही मार्च 2001 मध्ये त्याची शाळकरी मैत्रिण अदिती जेटलीशी लग्न केले.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : 'भाजपसह गद्दार गटाचा पराभव करणार', संजय राऊतांनी सांगितलं मविआच्या जागा वाटपाचं सूत्र, म्हणाले...
'भाजपसह गद्दार गटाचा पराभव करणार', संजय राऊतांनी सांगितलं मविआच्या जागा वाटपाचं सूत्र, म्हणाले...
Ajit Pawar: अल्पवयीन आरोपींचं वय १८ वरून आता १४ करण्याचा विचार; अजित पवारांचं मोठं वक्तव्य, अमित शाहांशी देखील करणार चर्चा
अल्पवयीन आरोपींचं वय १८ वरून आता १४ करण्याचा विचार; अजित पवारांचं मोठं वक्तव्य, अमित शाहांशी देखील करणार चर्चा
Nitesh Rane : नितेश राणेंच्या अडचणीत वाढ? जळगाव न्यायालयात फौजदारी खटला, आज सुनावणी, नेमकं काय आहे प्रकरण?
नितेश राणेंच्या अडचणीत वाढ? जळगाव न्यायालयात फौजदारी खटला, आज सुनावणी, नेमकं काय आहे प्रकरण?
Stock Market : सेन्सेक्स 1 हजार 264 अंकांनी कोसळला तर निफ्टीत 344 अंकांची घसरण 
Stock Market : सेन्सेक्स 1 हजार 264 अंकांनी कोसळला तर निफ्टीत 344 अंकांची घसरण 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MPSC Exam : एमपीएससी परीक्षेत गैरप्रकार केल्यास 5 वर्षांपर्यंत कारावासDr. Meera Narvekar Interview : ChatGPT ते आधुनिक आव्हानं, डॉ. मीरा नार्वेकर यांची विशेष मुलाखतABP Majha Headlines : 9 AM  : 3 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सLaxman Hake : ओबीसी विरोधी काँग्रेस नेत्यांना समज द्या, लक्ष्मण हाके लवकरच राहुल गांधींना भेटणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : 'भाजपसह गद्दार गटाचा पराभव करणार', संजय राऊतांनी सांगितलं मविआच्या जागा वाटपाचं सूत्र, म्हणाले...
'भाजपसह गद्दार गटाचा पराभव करणार', संजय राऊतांनी सांगितलं मविआच्या जागा वाटपाचं सूत्र, म्हणाले...
Ajit Pawar: अल्पवयीन आरोपींचं वय १८ वरून आता १४ करण्याचा विचार; अजित पवारांचं मोठं वक्तव्य, अमित शाहांशी देखील करणार चर्चा
अल्पवयीन आरोपींचं वय १८ वरून आता १४ करण्याचा विचार; अजित पवारांचं मोठं वक्तव्य, अमित शाहांशी देखील करणार चर्चा
Nitesh Rane : नितेश राणेंच्या अडचणीत वाढ? जळगाव न्यायालयात फौजदारी खटला, आज सुनावणी, नेमकं काय आहे प्रकरण?
नितेश राणेंच्या अडचणीत वाढ? जळगाव न्यायालयात फौजदारी खटला, आज सुनावणी, नेमकं काय आहे प्रकरण?
Stock Market : सेन्सेक्स 1 हजार 264 अंकांनी कोसळला तर निफ्टीत 344 अंकांची घसरण 
Stock Market : सेन्सेक्स 1 हजार 264 अंकांनी कोसळला तर निफ्टीत 344 अंकांची घसरण 
Ajit Pawar: गुन्हे रोखण्यासाठी अजित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये! भल्या पहाटे पोलिसांसोबत बैठक, घेतला मोठा निर्णय
गुन्हे रोखण्यासाठी अजित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये! भल्या पहाटे पोलिसांसोबत बैठक, घेतला मोठा निर्णय
ऊस दराची स्पर्धा ठरवणार माढा विधानसभेचा आमदार?  दिग्गज साखर कारखानदार आमने-सामने, काय आहेत समीकरणं?

आमदार खासदारांना मराठा समाजाची भीती, पण  50 टक्के OBC समाजाची भीती वाटत नाही, हाकेंचा हल्लाबोल

Washim Crime News : क्षुल्लक कारण अन् वाद विकोपाला... वाशिममध्ये 13 जणांनी युवकाला केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू,नेमकं काय घडलं?
क्षुल्लक कारण अन् वाद विकोपाला... वाशिममध्ये 13 जणांनी युवकाला केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू,नेमकं काय घडलं?
Embed widget