एक्स्प्लोर

हार्दिकच्या एक्स वाईफनं फ्लॉन्ट केली बिकिनी फिगर; Natasa Stankovic च्या क्लासी फोटांनी वाढवला इंटरनेटचा पारा!

Natasa Stankovic Vacation Pics: नताशा स्टेनकोविक सध्या व्हेकेशन एन्जॉय करतेय. तिने आपल्या व्हेकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव केला जात आहे.

Natasa Stankovic Vacation Pics

1/7
नताशाचे लेटेस्ट फोटो पाहून तिचे चाहते त्याचे कौतूक करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. लोक त्यांच्या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

2/7
अभिनेत्रीनं नुकतंच तिच्या व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच स्टनिंग दिसतेय.

3/7
नताशानं तिच्या इंस्टाग्रामवर अनेक फोटो पोस्ट केलेत. यापैकी एकामध्ये ती बिकिनी घालून पूलमध्ये क्लासी पोज देताना दिसत आहे.

4/7
दुसऱ्या एका फोटोमध्ये नताशानं ब्राऊन कलरची मोनोकिनी वेअर केली आहे. या फोटोमध्ये ती पूलमध्ये रिलॅक्स करताना दिसतेय.

5/7
आणखी एका फोटोमध्ये, नताशानं ऑरेंज कलरची बिकिनी घालून तिची फिगर फ्लाँट केली आहे. यावेळी नताशानं डोळ्यांवर काळा चष्मा लावून पोज दिली आहे.

6/7
नताशाही समुद्राभोवतीच्या वातावरणाचा आनंद लुटताना दिसली. काळ्या रंगाच्या टॉपसह हॉट पँट घातलेली, ती खूप क्यूट दिसत होती.

7/7
तिनं मिरर सेल्फीही शेअर केलाय. या फोटोमध्ये ती काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसतेय.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अखेर दोन महिन्यानंतर 'त्या' विदेशी महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज; पुन्हा धाडलं मायदेशी, नेमकं प्रकरण काय?

Sharad Pawar : देशाच्या संरक्षणासाठी पडेल ती किंमत देणारा मराठा समाज, हिमालयासारख्या ठिकाणी ऑक्सिजन नाही अशा ठिकाणी मराठा रेजिमेंट काम करते : शरद पवार
देशाच्या संरक्षणासाठी पडेल ती किंमत देणारा मराठा समाज, हिमालयासारख्या ठिकाणी ऑक्सिजन नाही अशा ठिकाणी मराठा रेजिमेंट काम करते : शरद पवार
Toilet Seat Tax : एक शौचालय असल्यास 25 रुपये कर, 2 असल्यास 50 रुपये, आता टॉयलेटवरही टॅक्स, 'या' राज्याचा मोठा निर्णय
एक शौचालय असल्यास 25 रुपये कर, 2 असल्यास 50 रुपये, आता टॉयलेटवरही टॅक्स, 'या' राज्याचा मोठा निर्णय
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादात सुप्रीम कोर्टाचा अखेर मोठा निर्णय
तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादात सुप्रीम कोर्टाचा अखेर मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  4 PM : 4 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut : केंद्राने आरक्षणाच्या विषयात लक्ष घालावं -संजय राऊतHarshwardhan Patil PC : विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे हा कार्यकर्त्यांचा आग्रह- हर्षवर्धन पाटीलAadivasi Protest Mantralay : आदिवासी  आमदारांच्या मंत्रालयात जाळीवर उड्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अखेर दोन महिन्यानंतर 'त्या' विदेशी महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज; पुन्हा धाडलं मायदेशी, नेमकं प्रकरण काय?
अखेर दोन महिन्यानंतर 'त्या' विदेशी महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज; पुन्हा धाडलं मायदेशी, नेमकं प्रकरण काय?
Sharad Pawar : देशाच्या संरक्षणासाठी पडेल ती किंमत देणारा मराठा समाज, हिमालयासारख्या ठिकाणी ऑक्सिजन नाही अशा ठिकाणी मराठा रेजिमेंट काम करते : शरद पवार
देशाच्या संरक्षणासाठी पडेल ती किंमत देणारा मराठा समाज, हिमालयासारख्या ठिकाणी ऑक्सिजन नाही अशा ठिकाणी मराठा रेजिमेंट काम करते : शरद पवार
Toilet Seat Tax : एक शौचालय असल्यास 25 रुपये कर, 2 असल्यास 50 रुपये, आता टॉयलेटवरही टॅक्स, 'या' राज्याचा मोठा निर्णय
एक शौचालय असल्यास 25 रुपये कर, 2 असल्यास 50 रुपये, आता टॉयलेटवरही टॅक्स, 'या' राज्याचा मोठा निर्णय
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादात सुप्रीम कोर्टाचा अखेर मोठा निर्णय
तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादात सुप्रीम कोर्टाचा अखेर मोठा निर्णय
Thane Crime : ठाणे पूर्वमध्ये कोपरीतील तरुणाची हत्या; धारदार शस्त्रांनी हत्या करून तरुण अन् तरुणी पोलिसांना शरण
ठाणे पूर्वमध्ये तरुणाची निर्घृण हत्या; धारदार शस्त्रांनी हत्या करून तरुण अन् तरुणी पोलिसांना शरण
मोठी बातमी : अजित पवारांना आणखी एक मोठा धक्का, विद्यमान आमदार साथ सोडणार!

चंद्रपूर अत्याचार प्रकरणावरून चित्रा वाघ कडाडल्या; पीडित मुलीच्या कुटुंबीयांची घेतली भेट, राहुल गांधींवर निशाणा

मोठी बातमी! गड किल्ल्यांवर दारू, ड्रग्जचे सेवन केल्यास 2 वर्षे शिक्षा, 1 लाख रुपये दंड; मंत्रिमंडळ निर्णय

Embed widget