एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार 

1. चला शिवस्मारक शोधायला, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती मुंबईत धडकले, 8 वर्षे उलटूनही अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम झालं नसल्याने आंदोलनाचं शस्त्र https://tinyurl.com/yc37aurn  सरदार पटेल यांचा पुतळा उभा राहिला पण छत्रपतींचा अजून का उभा राहिला नाही? संभाजीराजेंचा उद्विग्न सवाल  https://tinyurl.com/yrze62ys  पोलिसांनी कार्यकर्त्यांना गाडीत डांबलं, संभाजीराजे गरजले, डीसीपी मुंडेंना म्हणाले, त्यांना कुठे न्यायचं नाही https://tinyurl.com/3rtu45fu 

2. रॉकेलचा कॅन अन् पेटत्या दिव्यामुळे घात झाला,मुंबईतील चेंबूरमध्ये चाळीतील दुमजली घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू https://tinyurl.com/ytubtnzh  गुप्ता परिवारातील सात लोकांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून छेदीराम गुप्तांना 35 लाखांच्या मदतीची घोषणा https://tinyurl.com/5c7k4cpk 

3. प्रहारच्या बच्चू कडूंना मोठा धक्का, मेळघाटचे आमदार राज कुमार पटेल यांनी साथ सोडली, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार https://tinyurl.com/24zc9xc5  शिवसेना शिंदे गटाला याचे परिणाम भोगायला लावू; आमदाराने साथ सोडल्यानंतर बच्चू कडूंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा https://tinyurl.com/4a84m9n6  

4. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार माढ्यात बबन शिंदेंकडे तुतारी सोपवण्याची शक्यता, माढ्यात रणजित शिंदेंना उमेदवारी देऊन करमाळ्यातही मोठी खेळी करण्याची शक्यता https://tinyurl.com/mjn2twx5  विधानसभेसाठी 8 जणांनी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचे आमदार शरद पवारांच्या भेटीला; संदीप क्षीरसागर म्हणाले, बीडमधून मीच लढणार https://tinyurl.com/4pe9e6sb 

5. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आणखी एका उमेदवाराची घोषणा, अकोलेतून पुन्हा एकदा किरण लहामटे यांना मैदानात उतरवलं https://tinyurl.com/yc847u7d  गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही, पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाहीत, अमोल कोल्हेंचा अजितदादांना खोचक टोला https://tinyurl.com/4vx53t4w 

6. हिंमत असेल तर दोघं अपक्ष लढू, रामराजें निंबाळकरांचे ओपन चॅलेंज, रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, ते तुतारी हाती घेतील https://tinyurl.com/49h338su 

7. हे सरकार दिलेला शब्द पाळत नाही, मराठा आरक्षणासाठी बीडमधील तरुणाची आत्महत्या https://tinyurl.com/y8cccctx युवकाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जबाबदार, त्यांना मी सोडणार नाही, मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा इशारा https://tinyurl.com/tm734tyk 

8. ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा https://tinyurl.com/mtfex6a3 

9. पुण्यातील बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी तीन हजार मोबाईल नबंरची तपासणी; आरोपींचे स्केच कोंढवा पोलिसांकडून प्रसिद्ध https://tinyurl.com/4a3mau8d   साताऱ्यातील कास पठार पाहाण्यासाठी निघालेल्या चौघांवर काळाचा घाला, भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत पुणे - पंढरपूर मार्गावर जागीच मृत्यू https://tinyurl.com/2bt7kh5j  नंदुरबारमध्ये भरधाव ट्रक मेंढ्यांच्या कळपात शिरला, 100 मेंढ्या चिरडून ठार; कोंडाईबारी घाटातील वाहतूक ठप्प https://tinyurl.com/y4622u2k 

10. महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये आज भारत-पाकिस्तान आमने सामने, पाकिस्तानचे भारतासमोर 106 धावांचे आव्हान 
https://tinyurl.com/mk69cf7z 

एबीपी माझा नवदुर्गा स्पेशल

कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारी नवदुर्गा! मृण्मयी भाटवडेकर - कुलकर्णी यांची कारकीर्द
https://tinyurl.com/4pv44t5t 

एबीपी माझा स्पेशल

निक्की, अभिजीत, सूरज, धनंजय, जान्हवी आणि अंकिता; दावेदार 6 ट्रॉफी 1, कोण मारणार बाजी?
https://tinyurl.com/35sudrts 

एबीपी माझा Whatsapp Channel https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Mahayuti Oath Ceremony : महायुतीच्या विजयापासून शपथविधीपर्यंत, झिरो अवरमध्ये सखोल चर्चाEknath Shinde Full PC : शिंदेंनी सांगितला DCMचा फूलफॉर्म; शपथविधीनंतर पत्रकार परिषद गाजवलीDevendra Fadnavis Full PC :पवार - ठाकरेंचा उल्लेख, देवेंद्र फडणवीस यांची पहिलीच पत्रकार परिषद गाजवलीMahayuti UNCUT Oath : मी पुन्हा येणार म्हणत दोघांना घेऊन आले, भाऊ-भाई-दादांची शपथ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
Maharashtra CM Oath Ceremony सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
Eknath Shinde : सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
Embed widget