एक्स्प्लोर

Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरती

Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरती

हेही वाचा : 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी शनिवारी (दि.6) एका कार्यक्रमात जोरदार फटकेबाजी केली. कार्यकर्त्यांकडून तुतारी घ्या, असा आग्रह सुरु असतानाच रामराजेंनी मात्र, अजित पवारांसोबत (Ajit Pawar) रामराजेंसोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. दरम्यान, तुतारी हाती घेणार नसले तरी रामराजे निंबाळकरांनी रणजितसिंह निंबाळकर यांच्याबाबतच्या तक्रारींचा पाढा वाचलाय. दरम्यान, रामराजेंनी रणजितसिंहाना अपक्ष लढण्याचं आव्हानही दिलं होतं. यावर आता रणजितसिंह निंबाळकरांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.   रामराजेंनी लोकसभेला तुतारी वाजवली, आताही तुतारी वाजवणार : रणजितसिंह निंबाळकर  रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी शरद पवारांची भेट घेतली असल्याचं रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे. कदाचित ही अफवा असू शकते. परंतु, लोकसभेवेळी देखील रामराजे (Ramraje Naik Nimbalkar) यांनी तुतारी वाजवली आहे.  आता देखील ते तुतारीच वाजवणार असल्याचं रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे. तर फलटण कोरेगाव विधानसभा आम्ही जर वरिष्ठांनी सांगितलं तर लढू आणि जिंकू असं रणजीतसिंह नाईक निंबाळकर म्हणतात. रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी आज फलटणमध्ये रेल्वेच्या कामाची पाहणी केली, यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.   अजित पवार कामाचा माणूस असले तरी फडणवीस रणजितसिंहांना बळ देतात : विश्वजीतराजे निंबाळकर  फलटणमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा आहे की तुतारी हातामध्ये घ्यावी परंतु अंतिम निर्णय हा रामराजे घेतील असं मत रामराजे निंबाळकर यांचे पुतणे फलटण पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केलं आहे. अजितदादा जरी कामाचा माणूस असला तरी फडणवीस हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना बळ देता आहेत. त्यांच्यामुळे आमच्या मागण्या मान्य होतील का? अशी आम्हाला शंका आहे, असेही निंबाळकरांनी सांगितले. विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांचे वडील रघुनाथ राजे नाईक निंबाळकर हे आधीच तुतारी सोबत आहेत. परंतु त्यांचा मुलगा अजित पवारांसोबत असला तरी रामराजे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असल्याचं विश्वजीत निंबाळकर यांनी स्पष्ट केलं

भारत व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कायदा तपासूनच आम्ही हा निर्णय घेतलाय, खासदार देशमुखांचा ठाकरेंना टोला, म्हणाले आम्ही कायदेशीर लढाई लढण्यास तयार 
कायदा तपासूनच आम्ही हा निर्णय घेतलाय, खासदार देशमुखांचा ठाकरेंना टोला, म्हणाले आम्ही कायदेशीर लढाई लढण्यास तयार
बोगस सोयबीन प्रकरण! अकोल्यात आणखी 9 बियाणे कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल, निकृष्ट दर्जाचे बियाणे असल्याचं समोर
बोगस सोयबीन प्रकरण! अकोल्यात आणखी 9 बियाणे कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल, निकृष्ट दर्जाचे बियाणे असल्याचं समोर
Nashik Crime : दागिने दुप्पट करण्याचं आमिष, माजी महापौरांची 200 तोळे सोन्याची फसवणूक; सराफाविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल
दागिने दुप्पट करण्याचं आमिष, माजी महापौरांची 200 तोळे सोन्याची फसवणूक; सराफाविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हाणामारी, दोन तृतीयपंथीयांकडून प्रवाशाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हाणामारी, दोन तृतीयपंथीयांकडून प्रवाशाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
Embed widget