एक्स्प्लोर
Bigg Boss Marathi : सूरज चव्हाणची संपूर्ण सीझनची फी निक्कीच्या एका आठवड्याच्या फीपेक्षाही कमी, बिग बॉस मराठीसाठी 'गुलिगत किंग'ला किती पैसे मिळाले?
Bigg Boss Marathi Contestant Fees : बिग बॉस मराठीचा यंदाचा पाचवा सीझन पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे.

Bigg Boss Marathi Contestant Fees
1/10

बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमधील प्रत्येक सदस्याला महाराष्ट्राकडून भरभरुन प्रेम मिळालं आहे. (Image Source : Colors Marathi)
2/10

'गुलिगत किंग' सूरज चव्हाणच्या हटके स्टाईलच्या अख्खा महाराष्ट्र प्रेमात पडला, तर निक्की तांबोळीच्यी घरातल्या सदस्यांसोबतचे वाद खूप चर्चेत राहिले. (Image Source : Colors Marathi)
3/10

टिक टॉक स्टार आणि रिल स्टार सूरज चव्हाणला बिग बॉसच्या घरातच आल्यावर महाराष्ट्राचं प्रेम मिळत आहे. (Image Source : Colors Marathi)
4/10

सूरज चव्हाण आता टॉप 6 फायनलिस्टमध्ये पोहोचला आहे. (Image Source : Colors Marathi)
5/10

मीडिया रिपोर्टनुसार, सूरज चव्हाणला बिग बॉस मराठी शोमध्ये एका आठवड्यासाठी सुमारे 25 हजार रुपये मानधन मिळालं आहे. (Image Source : Colors Marathi)
6/10

त्याशिवाय, निक्की तांबोळी बिग बॉस मराठी सीझन 5 मधील सर्वात महागडी स्पर्धक आहे. निक्कीला एका आठवड्यासाठी 3.75 लाख रुपये मानधन मिळत आहे. (Image Source : Colors Marathi)
7/10

बिग बॉस मराठी शोचे 14 आठवडे पूर्ण झाले आहेत. यामुळे फीचं गणित पाहता सूरज चव्हाणला 25 हजार प्रमाणे 14 आठवड्यांचं एकूण सुमारे 3.50 लाख रुपये मानधन मिळेल. (Image Source : Colors Marathi)
8/10

यानुसार, सूरज चव्हाणची संपूर्ण सीझनची फी सुमारे 3.50 लाख निक्कीची एका आठवड्याची फी 3.75 लाख रुपयांपेक्षाही कमी आहे. (Image Source : Colors Marathi)
9/10

याशिवाय, निक्की तांबोळीला 14 आठवड्यांचे एकूण सुमारे 15 कोटी 7 लाख 50 हजार रुपये मिळतील. (Image Source : Colors Marathi)
10/10

अभिजीत सावंत यंदाच्या सीझनमधील दुसरा महागडा स्पर्धक असून त्याने एका आठवड्यासाठी 3.50 लाख रुपये मानधन घेतल्याचं मीडिया रिपोर्टनुसार, सांगितलं जात आहे. (Image Source : Colors Marathi)
Published at : 06 Oct 2024 11:51 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
विश्व
नागपूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion