एक्स्प्लोर
Advertisement

एकमेकांचा हात धरून समुद्रकिनाऱ्यावर फिरताना दिसले परिणीती चोप्रा-राघव चड्डा; मालदीवमध्ये सेलीब्रेट केली ऍनिव्हर्सरी!
राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. दोघेही त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला गेले होते.

परिणीती चोप्रा
1/9

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. 24 सप्टेंबर 2023 रोजी दोघांनी उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले.
2/9

आता लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोघेही सुट्टीवर गेले होते. ज्याची झलक अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
3/9

यामध्ये दोघेही रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.
4/9

परिणीती चोप्राने इंस्टाग्रामवर एक रील व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचे काही क्षण एन्जॉय करताना दिसत आहे.
5/9

अभिनेत्रीने रील शेअर करताना "तेरे ही हम" गाणे वापरले. कॅप्शनमध्ये हार्ट इमोजीही शेअर केला आहे.
6/9

परिणीती आपल्या पतीसोबत लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी गेल्या महिन्यात मालदीवमध्ये गेली होती. दोघांनीही इथे सुट्टीचा आनंद लुटला.
7/9

यादरम्यान ते एकमेकांचा हात धरून बीचवर फिरताना दिसले. त्याने मालदीवच्या जेवणाचाही खूप आस्वाद घेतला.
8/9

परिणीती आणि राघव यांची गेल्या वर्षी मे महिन्यात एंगेजमेंट झाली होती.
9/9

जिथे प्रियंका चोप्रासह अनेक पाहुणे आले होते, त्यानंतर 24 सप्टेंबर 2023 रोजी उदयपूरच्या एका आलिशान हॉटेलमध्ये दोघांनी लग्न केले.(pc:parineetichopra/ig)
Published at : 04 Oct 2024 12:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
