एक्स्प्लोर
Hema Malini : हेमा मालिनींनी केला बॅले डान्स; पाहा फोटो
Hema Malini : आपल्या मातृभूमीचा गौरव साजरा करण्यासाठी अभिनेत्री आणि नर्तिका हेमा मालिनी यांनी 'गंगा' ही नृत्यनाटिका सादर केली.

Hema Malini
1/10

बॉलिवूडची ड्रीम गर्ल अर्थात हेमा मालिनी सध्या चर्चेत आहे.
2/10

हेमा मालिनी यांनी आपल्या सौंदर्य, नृत्य आणि अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
3/10

आता नुकतचं हेमा मालिनी यांनी गंगा नदीवर आधारित असलेला एक बॅले डान्स म्हणजेच नृत्यनाटिका सादर करत सर्वांना थक्क केलं आहे.
4/10

आपल्या मातृभूमीचा गौरव साजरा करण्यासाठी अभिनेत्री आणि नर्तिका हेमा मालिनी यांनी 'गंगा' ही नृत्यनाटिका सादर केली.
5/10

'गंगा' ही नृत्यनाटिका सादर करताना हेमा मालिनी यांनी पांढऱ्या आणि निळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता.
6/10

हवेत तरंगत एरियल प्रकारे त्यांनी हा बॅले डान्स सादर केला.
7/10

हेमा मालिनी यांनी वयाच्या 74 व्या वर्षी बॅले डान्स करत प्रेक्षकांना वेड लावलं.
8/10

हेमा मालिनी यांचे बॅले डान्स करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
9/10

'गंगा' नृत्यनाटिकेबद्दल हेमा मालिनी म्हणाल्या,"या नृत्याच्या माध्यमातून पर्यावरणासंदर्भात एक महत्त्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे".
10/10

हेमा मालिनी यांचा बॅले डान्स चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
Published at : 20 Mar 2023 05:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सांगली
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
