एक्स्प्लोर

बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धकांमध्ये चर्चा; तिघांमध्ये नेमकं शिजतयं काय? नवीन गेम स्ट्रटजी कोणती?

Wild Card Contestants Plan New Strategy in Bigg Boss Marathi House: बिग बॉस मराठी 6 मध्ये तीन वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झाली. तिघांच्या एन्ट्रीमुळे घरातील वातावरण तापलं.

Bigg Boss Marathi Season 6 three wild card entries: बिग बॉस मराठी सिझन ६ च्या घरात 1, 2 नव्हे तर तीन स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली. रेवा कौरासे, संकेत पाठक आणि संस्कृती साळुंके यांच्या धडाकेबाज एन्ट्रीमुळे आता या खेळात अधिक रंगत येणार, यात तीळमात्र शंका नाही. रेवा कौरासेनं बिग बॉसच्या घरात  एन्ट्री घेताच रुचिता जामदारशी पंगा घेतला. संकेत पाठकची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होताच त्याचं रितेश देशमुखकडून  कौतुक झालं. दरम्यान, तिघांची एन्ट्री  होताच प्राजक्ता शुक्रेची समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणार्‍या सदस्यांचा नवीन गेम स्ट्रॅटजी आहे तरी काय?  असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.  दरम्यान, तिघांमुळे बिग बॉसच्या घरात कोणते बदल होणार? हे लवकरच समोर येईल.

बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड सदस्य आल्याने, सगळी समीकरणं बदललेली दिसून येत आहेत.  कलर्स मराठीनं त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर एक प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. .या प्रोमो व्हिडिओमध्ये रेवा, संस्कृती आणि संकेतमध्ये चर्चा होत असते. चर्चा सुरु असताना संस्कृती म्हणते,'ही लोक एवढी  घरात मजाक  उडवत आहेत वाईल्ड कार्ड - वाईल्ड कार्डची.. तर माज किती आला आहे त्यांना, दिसत नाहीये का? ते लोक आपल्याला तोंडावर बोलत आहेत..' यावर रेवा म्हणते, 'Its Time To Proove ! आपण चावी गमावली आहे ना ? मग आता खेळ बस..',  असं म्हणते. संकेत पाठक हे सगळं ऐकतो. तिघांमध्ये अधिक चर्चा रंगते.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

सध्या तिघांच्या चर्चेचा प्रोमो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणाऱ्या कलाकारांमध्ये काही शिजतंय का? तिघांमध्ये नवीन गेम स्ट्रटजी तयार होत आहे का ? हे लवकरच समोर येईल.  बिग बॉसच्या घरात पुढे नेमकं काय होणार?  हे लवकरच उघड होईल. दरम्यान,  या आठवड्यात कुणावर एलिमिनेशनची टांगती तलवार असणार,  कोण बिग बॉसच्या  घरातून बेघर होणार? हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

इस्त्रायल- इराणच्या युद्धजन्य स्थितीच्या कचाट्यात सापडली मलायका अरोराची आई, घाबरत म्हणाल्या; 'डोळ्यांसमोर क्षेपणास्त्र अन्...

इराण म्हणजे नरक, महिलांवर जनावरांसारखे अत्याचार, बॉलिवूड अभिनेत्रीचा स्वत:च्या देशावर हल्लाबोल

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget