एक्स्प्लोर
हार्दिक पंड्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर नताशा स्टॅनकोव्हिक अस्वस्थ, इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट करत मोठा खुलासा
Hardik Pandya and Nataša Stanković : मॉडेल आणि हार्दिक पंड्याची घटस्फोटीत बायको नताशा स्टॅनकोव्हिकने व्हॅलेंटाईन डे पूर्वी एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.

Photo Credit - abp majha reporter
1/10

हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोव्हिक
2/10

नताशाने म्हटलं की, "तुम्ही हरवलेले नाही आहात. फक्त आयुष्यातील अस्वस्थ काळातून जात आहात. तुमचं खरं रुप संपूर्णपणे समोर आलेलं नाही. आणि जुन रुप पूर्णपणे गेलेलं नाही.
3/10

नताशाच्या या स्टोरीमुळे ती अस्वस्थ असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. या स्टोरीमुळे ती अस्वस्थ असल्याची चर्चा रंगली आहे.
4/10

हार्दिक पंड्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर नताशा अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे.
5/10

तिने टी20 विश्व कप 2024 मधील विजयानंतर तिने भावना व्यक्त केल्या होत्या.
6/10

क्रिकेटर आणि बॉलिवूड अभिनेत्रींमधील प्रेम प्रकरणं अनेकदा समोर आली आहेत.
7/10

अनेक खेळाडूंनी बॉलिवूड अभिनेत्रींशी विवाह देखील केला आहे. शिवाय, अनेक सध्याही अनेक अभिनेत्रींचं नाव क्रिकेटमधील खेळाडूंशी जोडले जाते.
8/10

मात्र, अनेक खेळाडूंनी अभिनेत्रींशी विवाह केल्यानंतर घटस्फोट घेण्याची देखील वेळ आली असल्याचं पाहायला मिळालं आहे.
9/10

क्रिकेट आणि बॉलिवूडमधील अनेक चेहरे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिले आहेत.
10/10

हार्दिक पंड्या आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोव्हिक यांनी 2022 मध्ये विवाह केला होता. मात्र, जुलै 2024 मध्ये त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे 2021 मध्ये नताशाने एका मुलालाही जन्म दिला होता. सध्या या मुलाला हार्दिक पंड्या सांभाळत असल्याचे बोलले जाते.
Published at : 15 Feb 2025 05:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
क्रीडा
पालघर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion