एक्स्प्लोर
Cannes Film Festival 2022 : दीपिका पदुकोण पोहोचली ज्युरींसोबत डिनरला; लूक व्हायरल!

(photo:deepikapadukone/ig)
1/8

दीपिका पदुकोण सोमवारी, 16 मे रोजी रात्री कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 च्या डिनरमध्ये सहभागी झाली तेव्हा ती खूप आनंदी दिसली.(photo:deepikapadukone/ig)
2/8

अभिनेत्री कान्स फिल्म फेस्टिव्हल ज्युरी डिनरमध्ये रेबेका हॉल, फिल्ममेकर जेफ निकोल्स आणि इराणी फिल्ममेकर असगर फरहादी यांच्यासोबत सामील झाली.(photo:deepikapadukone/ig)
3/8

फ्रान्समधील कान्स येथील हॉटेल मार्टिनेझमध्ये हे डिनर झाले.(photo:deepikapadukone/ig)
4/8

दीपिका पदुकोणने फ्रान्समधील कान्स 2022 ज्युरी डिनरमध्ये मिनी ड्रेस परिधान केला होता.(photo:deepikapadukone/ig)
5/8

दीपिका व्यतिरिक्त हिना खान, हेली शाह, पूजा हेगडे, अदिती राव हैदरी आणि तमन्ना भाटिया देखील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहेत.(photo:deepikapadukone/ig)
6/8

दीपिका पदुकोण तिच्या या लूकमध्ये सुंदर दिसली आहे. यादरम्यान ती खूपच स्टनिंग दिसत होती.(photo:deepikapadukone/ig)
7/8

‘कान्स फिल्म फेस्टिवल 2022’ हा जगातील महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे.(photo:deepikapadukone/ig)
8/8

यंदाचा हा सोहळा भारतासाठी खूप खास असणार आहे, कारण यावेळी दीपिका पदुकोण मुख्य ज्युरीचा भाग बनली आहे. ज्युरीमध्ये सामील होण्यासोबतच ती कान्सच्या रेड कार्पेटवरही तिच्या सौंदर्याचा जलवा दाखवणार आहे.(photo:deepikapadukone/ig)
Published at : 19 May 2022 03:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
