एक्स्प्लोर

सनी पाजींची देशभक्ती अन्...बॉर्डर 2 प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद, आतापर्यंत किती कोटी कमावले?

Sunny Deols Border 2 Gets Massive Opening: ‘बॉर्डर’ चित्रपटाचा 30 वर्षांनंतर आलेला बहुप्रतीक्षित सिक्वेल. सकाळी 11 वाजेपर्यंत 2.35 कोटी रुपयांची कमाई.

Sunny Deols Border 2 Gets Massive Opening: ‘बॉर्डर’ चित्रपटाचा 30 वर्षांनंतर आलेला बहुप्रतीक्षित सिक्वेल. सकाळी 11 वाजेपर्यंत 2.35 कोटी रुपयांची कमाई.

Border 2 Opens Strong at Box Office Earns ₹2.35 Crore by 11 AM

1/10
अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा, असे म्हटले आहे. तसेच सनी देओलच्या अभिनयाचे देखील तोंडभरून कौतुक केले आहे.
अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा, असे म्हटले आहे. तसेच सनी देओलच्या अभिनयाचे देखील तोंडभरून कौतुक केले आहे.
2/10
अनुराग सिंह दिग्दर्शित या चित्रपटात लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या शौर्यपूर्ण पराक्रमांच्या कथा दाखवण्यात आले आहे.
अनुराग सिंह दिग्दर्शित या चित्रपटात लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या शौर्यपूर्ण पराक्रमांच्या कथा दाखवण्यात आले आहे.
3/10
या चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिकेत आहेत. बॉर्डर 2 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.  सकाळी 11 वाजेपर्यंतच्या चित्रपटाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.
या चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिकेत आहेत. बॉर्डर 2 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सकाळी 11 वाजेपर्यंतच्या चित्रपटाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.
4/10
सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेड आकडेवारीनुसार, बॉर्डर 2 ने  सकाळी 11 वाजेपर्यंत 2.35 कोटी रूपयांची कमाई केली आहे.
सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेड आकडेवारीनुसार, बॉर्डर 2 ने सकाळी 11 वाजेपर्यंत 2.35 कोटी रूपयांची कमाई केली आहे.
5/10
हा चित्रपट सर्व भाषांमध्ये भारतातील विविध सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.
हा चित्रपट सर्व भाषांमध्ये भारतातील विविध सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.
6/10
सध्या बॉर्डर 2 या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
सध्या बॉर्डर 2 या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
7/10
पब्लिक रिस्पोन्स देखील उत्तम आहे.  त्यामुळे या चित्रपटाची चांगली सुरूवात होण्याची शक्यता आहे.
पब्लिक रिस्पोन्स देखील उत्तम आहे. त्यामुळे या चित्रपटाची चांगली सुरूवात होण्याची शक्यता आहे.
8/10
फिल्मीबीटशी बोलताना बिझनेस एक्सपर्ट रोहित जयस्वाल यांनी, बॉर्डर 2 हा चित्रपट पहिल्याच दिवशी 47 कोटी रूपयांची बंपर कमाई करेल, असा अंदाज वर्तवला होता.
फिल्मीबीटशी बोलताना बिझनेस एक्सपर्ट रोहित जयस्वाल यांनी, बॉर्डर 2 हा चित्रपट पहिल्याच दिवशी 47 कोटी रूपयांची बंपर कमाई करेल, असा अंदाज वर्तवला होता.
9/10
दरम्यान, त्यांचा हा अंदाज खरा ठरला तर,   सनी देओलचा हा चित्रपट प्रजासत्ताक दिनापर्यंत कमाईबाबतीत उत्तम घौडदौड करणारा चित्रपट ठरेल.
दरम्यान, त्यांचा हा अंदाज खरा ठरला तर, सनी देओलचा हा चित्रपट प्रजासत्ताक दिनापर्यंत कमाईबाबतीत उत्तम घौडदौड करणारा चित्रपट ठरेल.
10/10
प्रदर्शनापूर्वीच बॉर्डर 2 या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली.  प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं. सोशल मीडियावर काहींनी या चित्रपटाचा रिव्ह्यू  दिला.  काहींनी या चित्रपटाला पाच पैकी साडेचार स्टार दिले आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

OTT Thriller Movie: 2 तास 48 मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर; 17 कोटींची चोरी अन् किडनॅपिंग, थिएटरनंतर OTT वर येणार फिल्म
2 तास 48 मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर; 17 कोटींची चोरी अन् किडनॅपिंग, थिएटरनंतर OTT वर येणार फिल्म
Vanita Kharat Scam: 'तुमचं पार्सल येणार आहे, डिलिव्हरी बॉयला पत्ता मिळत नाहीय' 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनीता खरातसोबत घडला 62 हजाराचा स्कॅम, VIDEO
'तुमचं पार्सल येणार आहे, डिलिव्हरी बॉयला पत्ता मिळत नाहीय' 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनीता खरातसोबत घडला 62 हजाराचा स्कॅम, VIDEO
Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Embed widget