एक्स्प्लोर

Trisha Krishnan First Post After Affair Rumours With Thalapathy Vijay: विजय थलपतीसोबत दिसल्यानंतर अफवांना उधाण, त्रिशा कृष्णननं शेअर केली पहिली पोस्ट; म्हणाली...

Trisha Krishnan First Post After Affair Rumours With Thalapathy Vijay: विजय थलपतीच्या बायकोनं ज्या अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केलाय, ती अभिनेत्री म्हणजे, त्रिशा कृष्णन. निर्माते कल्लापथी एस. सुरेश यांच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये एकत्र दिसल्यामुळे तमिळ स्टार विजय थलपती आणि त्रिशा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

Trisha Krishnan First Post After Affair Rumours With Thalapathy Vijay: तमिळ इंडस्ट्रीचा (Tamil Industry) सुपरस्टार विजय थलपती (Thalapathy Vijay) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. विजय थलपतीच्या पत्नीनं घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलाय. त्यासोबतच, विजयचे एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचाही आरोप तिनं केलाय. एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा आणि दुसरीकडे जिच्यासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप पत्नीनं केला, त्याच अभिनेत्रीसोबत एका लग्नात विजय थलपती दिसला. त्यामुळे जोरदार चर्चांना उधाण आलंय. तसेच, चाहतेही संभ्रमात  पडलेत की, त्यांच्या लाडक्या सुपरस्टारचं नेमकं चाललंय काय? 

विजय थलपतीच्या बायकोनं ज्या अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केलाय, ती अभिनेत्री म्हणजे, त्रिशा कृष्णन. निर्माते कल्लापथी एस. सुरेश यांच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये एकत्र दिसल्यामुळे तमिळ स्टार विजय थलपती आणि त्रिशा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय, कारण विजयची पत्नी संगीता सोर्नालिंगमनं अलिकडेच आपला 26 वर्षांचं वैवाहिक जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आणि चेंगलपट्टू जिल्हा न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. दरम्यान, या सर्व गोष्टींव्यतिरिक्त, त्रिशा कृष्णननं इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, जी व्हायरल होत आहे.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Trish (@trishakrishnan)

त्रिशा कृष्णन इन्स्टा पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाली?

27 फेब्रुवारी रोजी पत्नीसोबत घटस्फोटाची बातमी समोर आल्यानंतर विजय आणि त्रिशा कृष्णन पहिल्यांदाच एकत्र दिसले. दरम्यान, दोघांनीही एका लग्नाच्या रिसेप्शनला हजेरी लावलेली. त्यापूर्वी विजय थलपतीच्या बॉडीगार्डनं केलेली एक पोस्ट जोरदार व्हायरल झालीय. पण, त्यानंतर बॉडीगार्डनं ती पोस्ट डिलिट केली आणि  लिहिलं की, "सर्व अफवांवर मात करण्याची वेळ आलीय..."         

त्रिशा-विजयची सुपरहिट जोडी 

त्रिशा आणि विजय ही तमिळ सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडी आहे. दोघांनी 2004 मध्ये पहिल्यांदा 'घिल्ली' सिनेमात एकत्र काम केलं होतं. त्यानंतर ते तिरुपाची, आथी आणि कुरुवीमध्ये दिसले. त्यानंतर, त्यांनी 15 वर्ष एकत्र काम केलं नाही. दरम्यान, ते 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या लोकेश कनागराजच्या लियोसाठी पुन्हा एकत्र आले.                                

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Govinda Denies Cheating Rumours With Wife Sunita Ahuja: गोविंदा 'बेवफा' आहे? पत्नी सुनीताला फसवत असल्याच्या चर्चांवर अभिनेता स्पष्टच म्हणाला, 'लॉयल्टी भलतीकडेच...'

महत्त्वाच्या बातम्या

OTT Upcoming Thriller: 'पाताल लोक’च्या मेकर्सच्या नवा क्राइम थ्रिलर! ‘बबिता सिंग रिपोर्टिंग’चा OTTवर धुमाकूळ, मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार
'पाताल लोक’च्या मेकर्सच्या नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
'तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखं..' ज्योती चांदेकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनी तेजस्विनी पंडितची भावूक पोस्ट; म्हणाली ' आय ॲम सॉरी ...'
'तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखं..' ज्योती चांदेकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनी तेजस्विनी पंडितची भावूक पोस्ट; म्हणाली ' आय ॲम सॉरी ...'

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget