एक्स्प्लोर
November Release Movies: नोव्हेंबरमध्ये प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; रिलीज होणार 'हे' चित्रपट
नोव्हेंबर महिन्यामध्ये काही चित्रपट थिटरमध्ये आणि ओटीटीवर रिलीज होणार आहे. जाणून घेऊयात नोव्हेंबर महिन्यामध्ये रिलीज होणाऱ्या चित्रपटांबद्दल

November Release Movies
1/8

नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये काही चित्रपट थिटरमध्ये आणि ओटीटीवर रिलीज होणार आहे. जाणून घेऊयात नोव्हेंबर महिन्यामध्ये रिलीज होणाऱ्या चित्रपटांबद्दल
2/8

तारा सुतारियाचा अपूर्व हा चित्रपट 15 नोव्हेंबर रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
3/8

फर्रे हा चित्रपट 24 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटातून सलमान खानची भाची अलीजेह अग्निहोत्री ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
4/8

खुशाली कुमारचा रफिश हा चित्रपट 24 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. खुशालीसोबतच या चित्रपटात मिलिंद सोमन, तुषार खन्ना आणि एहान भट्ट हे कलाकार देखील या चित्रपटात काम करणार आहेत.
5/8

आता 'पिप्पा' हा चित्रपट 10 नोव्हेंबरला प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे.
6/8

अभिनेता सलमान खान (Salman khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या टायगर- 3 (Tiger 3) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
7/8

'टायगर 3' या चित्रपटामध्ये इमरान हाश्मी, सलमान खान आणि कतरिना कैफ हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. चित्रपट यंदा दिवाळीला 12 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये येणार आहे.
8/8

'एक था टायगर', 'टायगर जिंदा है', 'वार' आणि 'पठाण' या चित्रपटानंतर आता YRF च्या स्पाय युनिव्हर्समधील 'टायगर 3' हा पाचवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.सलमानच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
Published at : 07 Nov 2023 06:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
मुंबई
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
