एक्स्प्लोर

ऋषी कपूरपासून दिव्या भारतीपर्यंत... 'या' स्टार्सच्या मृत्यूनंतर इतर सेलिब्रिटींनी पूर्ण केले त्यांचे चित्रपट

Bollywood,

1/6
ऋषी कपूर (परेश रावल) : 2020 मध्ये ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला. त्यावेळी त्यांनी 'शर्माजी नमकीन'चे शूटिंग बर्‍याच प्रमाणात पूर्ण केले होते. त्याचवेळी परेश रावल यांनी त्यांच्या उर्वरित भागाचे चित्रीकरण केले आहे.

2/6
दिव्या भारतीचे कमी वयात निधन झाले. दिव्या भारतीचे निधन झाले तेव्हा तिचे स्टारडम सर्वोच्च स्थानावर होते. ती एकापेक्षा एक चित्रपटांचा भाग होती.

3/6
दिव्या भारती (श्रीदेवी) : श्रीदेवीने 'लाडला' या चित्रपटात तिची भूमिका उत्तमरित्या साकारली होती. पण आधी ही भूमिका दिव्या भारतीच करणार होती. दिव्याने या चित्रपटाचे बरेच शूटिंग देखील पूर्ण केले होते. मात्र तिच्या निधनानंतर श्रीदेवीने ही भूमिका साकारली.

4/6
दिव्या भारती (रवीना टंडन) : दिव्या भारतीच्या निधनामुळे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण अडकले होते. 'मोहरा' हा असाच एक चित्रपट होता. या चित्रपटाचे पाच दिवस शूटिंगही दिव्याने केले होते. पण पाच दिवसांनीच तिचा मृत्यू झाला आणि नंतर तिच्या जागी रवीना टंडनने ही भूमिका साकारली.

5/6
दिव्या भारती (जुही चावला) : दिव्या भारती 'कर्तव्य' चित्रपटाचादेखील एक भाग होती आणि त्याचे बरेचसे शूटिंग देखील पूर्ण झाले होते. मात्र तिच्या मृत्यूनंतर जुही चावलाने ही भूमिका साकारली.

6/6
ओम पुरी (ऋषी कपूर) : ओम पुरी यांचे 2018 मध्ये निधन झाले, त्यावेळी ते 'मंटो'चे शूटिंग करत होते, परंतु त्यांच्या अचानक निधनानंतर त्यांची भूमिका ऋषी कपूर यांना ऑफर करण्यात आली.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Marathi : 6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार

Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Malad Flyover Inagruation : लोकोपयोगी प्रकल्प सोयीसाठी की श्रेयासाठी ?DSuraj Chavan : बुक्कीत टेंगुळ देत सूरज चव्हाण ठरला विजेताABP Majha Headlines :  11 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सShivsmarak Special Report :  समुद्रातलं शिवस्मारक कुठे आहे ? छत्रपती संभाजीराजेंची विधानसभेवर नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bigg Boss Marathi : 6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Embed widget