एक्स्प्लोर

सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!

Suraj Chavan : दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणला सोबत घेऊन नवा सिनेमा बनवणार असल्याची घोषणा केली आहे.

Suraj Chavan : ग्रामीण भागात टिकटॉक या पासून लोकांच्या मनोरंजनाला सुरुवात करणाऱ्या सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनची ट्रॉफी पटकावली आहे. दरम्यान, सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी पटकावताच त्याच्यासाठी मराठी सिनेसृष्टीतील टॉपच्या दिग्दर्शकाने मोठी घोषणा केली आहे. सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार असल्याची घोषणा दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केली आहे. या सिनेमाचं नाव अजून दिग्दर्शकाने घोषित केलेलं नाही. दरम्यान दिग्दर्शकाच्या नव्या ऑफरमुळे सूरज चव्हाण आणखी एका सिनेमात काम करता येणार आहे. 

 सूरज चव्हाणचा 'राजा राणी' हा दुसरा सिनेमा असणार

सूरज चव्हाणचा हा दुसरा सिनेमा असणार आहे. सूरजच्या पहिला सिनेमाचा टिझर यापूर्वी लाँच झाला आहे. 'राजा राणी', असं सूरजच्या पहिल्या सिनेमाचं नाव आहे. येत्या 18 ऑक्टोबरपासून हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सूरजचा पहिला सिनेमा प्रेमाच्या स्टोरीवर असणार आहे. ‘राजाराणी’ चित्रपटाची निर्मिती 'सोनाई फिल्म क्रिएशन'कडून करण्यात येणार आहे. तर सिनेमाची कथा, संवाद लेखन गोवर्धन दोलताडे यांनी केलं आहे. 

सूरजच्या पहिल्या सिनेमात कोणते कलाकार असणार?

सूरज चव्हाणच्या 'राजा राणी' या सिनेमात भारत गणेश पुरे, सुरेश विश्वकर्मा माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण, शिवाजी दोलताडे, तानाजी गलगुंडे या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत. 'राजा राणी' या सिनेमाचे दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी दोलताडे यांनी पार पाडली आहे. 'राजा राणी'चे संगीत दिग्दर्शन पी. शंकरम, पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे, गायक आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, अनविसा दत्तगुप्ता, नागेश मोरवेकर यांनी केले आहे. सूरजचा  'राजा राणी' हा चित्रपट 18 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय आता केदार शिंदे सूरजला घेऊन त्याचा दुसरा सिनेमा काढणार आहेत. त्यामुळे सूरजचा दुसरा सिनेमा देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

इतर महत्वाच्या बातम्या 

Suraj Chavan : आई मरी माता... झापूक झुपुक, गुलीगत धोका देत सूरज चव्हाण बिग बॉस विजेता; कसा होता प्रवास? 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget