एक्स्प्लोर

Mammootty Net Worth: 'साऊथचे अंबानी' म्हणून ओळखले जातात 'मामूटी'; 100 कोटींच्या फक्त कार, इतर संपत्तीची बातच और... टोटल नेटवर्थ किती?

Mammootty Net Worth: साऊथ सुपरस्टार मामूटी म्हणजे, साऊथचे अंबानीच. यांच्या संपत्तीबाबत बोलायला सुरुवात केली, तर अगदी कित्येक युगं लागतील असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

Mammootty Net Worth

1/10
73 वर्षांच्या मामूटी यांचा समावेश साऊथच्या धडाकेबाज अभिनेत्यांमध्ये केला जातो. मल्याळम चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार मामूट्टी यांची गणना उत्तम अभिनेत्यांमध्ये केली जाते.

2/10
याशिवाय दक्षिणेतील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांमध्येही त्यांचा समावेश होतो. मामूटी 7 सप्टेंबर रोजी 73 वर्षांचे झालेत. यानिमित्तानं आम्ही तुम्हाला मामूटी यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी सांगणार आहोत, त्यांचं कार कलेक्शन आणि त्यांची एकूण संपत्ती याबद्दल जाणून घेऊयात...

3/10
मामूटी यांचा जन्म 7 सप्टेंबर 1951 रोजी केरळमधील अलाप्पुझा जिल्ह्यातील चंदिरूर येथे झाला. फार कमी लोकांना माहित असेल की, साऊथ इंडस्ट्री गाजवणाऱ्या 73 वर्षांच्या अभिनेत्याचं नाव मुहम्मद कुट्टी पानीपरंबिल इस्माईल आहे.

4/10
मामूटी यांनी आजवर प्रामुख्यानं मल्याळम चित्रपटांमध्ये काम करतात. मात्र, हिंदी आणि इंग्रजी भाषेव्यतिरिक्त त्यांनी तामिळ आणि तेलुगू सिनेमांमध्येही काम केलं आहे.

5/10
मामूटी यांचा पहिला चित्रपट 'विलककांडू स्वप्नंगल' होता. हा चित्रपट 1980 मध्ये प्रदर्शित झाला होता. मामूटी 43 वर्षांहून अधिक काळ सिनेविश्वात आहेत. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी जवळपास 400 चित्रपट केलेत. त्यापैकी अनेक चित्रपट सुपर डुपर हिट निघालेत.

6/10
मामूटी यांनी त्यांच्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. भारत सरकारनंही त्यांना 'पद्मश्री' पुरस्कार देऊन सन्मानित देखील केलं आहे. एका वर्षांत 35 चित्रपट करण्याचा विक्रमही मामूटी यांच्या नावावर आहे.

7/10
मामूटी आपल्या चित्रपट आणि अभिनयाव्यतिरिक्त, लग्झरी जीवनशैलीमुळे देखील चर्चेत असतात. मामूटी आपल्या कुटुंबासह कोची येथे एका आलिशान घरात राहतात. ज्याची किंमत 4 कोटी रुपये आहे.

8/10
मामूटी यांच्याकडे दहा-वीस नाही, तर 369 गाड्या आहेत. यामध्ये जग्वार XJ-L (कॅविअर), मर्सिडीज, ऑडी, पोर्शे, टोयोटा फॉर्च्युनरसह अनेक लक्झरी ब्रँडच्या गाड्यांचा समावेश आहे. त्याच्या सर्व गाड्यांची किंमत 100 कोटींहून अधिक असल्याचं बोललं जातं.

9/10
मामूटी यांनी आजवरच्या आपल्या यशस्वी कारकीर्दीत भरपूर प्रसिद्धीसोबतच संपत्ती देखील कमावली आहे. 'द फायनान्शिअल एक्स्प्रेस'च्या रिपोर्टनुसार, मल्याळम अभिनेत्याची एकूण संपत्ती 340 कोटी रुपये आहे.

10/10
(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले

भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati shivaji maharaj Statue : महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा विधानसभेच्या प्रचारात तापणार?Constitution And Politics Special Report : एक संविधान दोन नॅरेटीव्ह आणि राजकीय स्पर्धाZero Hour : अमेरिकन निवडणुकीचं सखोल विश्लेषण, भारतावर काय परिणाम होणार ?Sadabhau Khot Special Report : सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका,राष्ट्रवादीच्या नेत्यांचं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा

Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
Embed widget