एक्स्प्लोर
OTT वर पाहा Sunny Leone च्या 'या' 7 हिट फिल्म्स; इंटीमेट सीन्सची मेजवाणी आणि बरंच काही...
Sunny Leone Movies on OTT: बॉलिवूडची बोल्ड अँड ब्युटीफुल अॅक्ट्रेस म्हणजे, अभिनेत्री सनी लिओनी. सनी लिओनी म्हणजेच, अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत.
Sunny Leone OTT Movies
1/8

Sunny Leone Movies on OTT: सनी लिओनीनं गेल्या अनेक वर्षांत असे अनेक चित्रपट दिले आहेत, ज्यामध्ये इंटिमेट सीन्ससोबतच प्रेक्षकांना मनोरंजनाचा तडका अनुभवायला मिळतो.
2/8

'वन नाईट स्टँड': 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन जास्मिन डिसूझा यांनी केलं होतं. या चित्रपटात सनी लिओनी आणि तनुज विरवानी दिसले होते. हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर उपलब्ध आहे.
Published at : 30 Sep 2024 06:39 AM (IST)
आणखी पाहा























