एक्स्प्लोर
Raashii Khanna Photos : निखळ सौंदर्याची खाण... अभिनेत्री राशी खन्ना दिसतेय छान
Raashii Khanna Photos : अभिनेत्री राशी खन्ना हिने अनेक बॉलिवूडसह अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
![Raashii Khanna Photos : अभिनेत्री राशी खन्ना हिने अनेक बॉलिवूडसह अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/0576a168d0dee2637b41365e93ad28a01673171863292322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Raashii Khanna latest photos
1/10
![राशीच्या नव्या फोटोंमधून ग्लॅमरस पाहायला मिळाला आहे. या फोटोंमध्ये राशी क्लासी आणि स्टायलिश अवतारामध्ये दिसत आहे. (PC : Raashii Khanna Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/1663e7dc115e7c77699d374c3f9e0bfd029de.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राशीच्या नव्या फोटोंमधून ग्लॅमरस पाहायला मिळाला आहे. या फोटोंमध्ये राशी क्लासी आणि स्टायलिश अवतारामध्ये दिसत आहे. (PC : Raashii Khanna Instagram)
2/10
![अभिनेत्री राशी खन्नाने केवळ बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नाही तर जगभरातील चाहत्यांच्या मनावर उत्तम छाप पाडली आहे. (PC : Raashii Khanna Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/36ddf566e0b1de18a55beec401936d2c4c55b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री राशी खन्नाने केवळ बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नाही तर जगभरातील चाहत्यांच्या मनावर उत्तम छाप पाडली आहे. (PC : Raashii Khanna Instagram)
3/10
![राशी खन्नाचा निरागस अंदाज आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे. (PC : Raashii Khanna Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/2d0d0a0e13412045436def046ef0ce9554ad9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राशी खन्नाचा निरागस अंदाज आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे. (PC : Raashii Khanna Instagram)
4/10
![राशी खन्ना सौंदर्यसोबतच तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. राशी दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. (PC : Raashii Khanna Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/2c217238dede961266dd4225cff0278341462.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राशी खन्ना सौंदर्यसोबतच तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. राशी दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. (PC : Raashii Khanna Instagram)
5/10
![राशी खन्नाचा जन्म 30 नोव्हेंबर 1990 रोजी झाला असून ती सध्या 31 वर्षांची आहे. राशीचा जन्म आणि बालपण दिल्लीमध्ये गेलं. (PC : Raashii Khanna Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/ac9b6d8c93ea5e7fc6bd8351572da94df73b3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राशी खन्नाचा जन्म 30 नोव्हेंबर 1990 रोजी झाला असून ती सध्या 31 वर्षांची आहे. राशीचा जन्म आणि बालपण दिल्लीमध्ये गेलं. (PC : Raashii Khanna Instagram)
6/10
![राशीचं शालेय आणि उच्च शिक्षणही दिल्लीमध्ये पूर्ण झालं आहे. राशी खन्ना अभ्यासामध्ये फार हुशार होती. लहानपणी राशीचं आयएएस ऑफीसर होण्याचं स्वपन होतं. (PC : Raashii Khanna Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/dba41adacd0623a38c7c20d724a7523bb36cf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राशीचं शालेय आणि उच्च शिक्षणही दिल्लीमध्ये पूर्ण झालं आहे. राशी खन्ना अभ्यासामध्ये फार हुशार होती. लहानपणी राशीचं आयएएस ऑफीसर होण्याचं स्वपन होतं. (PC : Raashii Khanna Instagram)
7/10
![राशी खन्नाने अभिनयाची सुरुवात 2013 साली आलेल्या 'मद्रास कॅफे' या बॉलिवूड चित्रपटातून केली. (PC : Raashii Khanna Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/8a68c6fe2d8e94dcc6147da88bda0ecf3313e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राशी खन्नाने अभिनयाची सुरुवात 2013 साली आलेल्या 'मद्रास कॅफे' या बॉलिवूड चित्रपटातून केली. (PC : Raashii Khanna Instagram)
8/10
![राशीनं 2014 साली आलेल्या 'ओहलु गुसागुलादेड' चित्रपटातूल तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. (PC : Raashii Khanna Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/d6d1c20c57d75708f6ace971938153655ac22.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राशीनं 2014 साली आलेल्या 'ओहलु गुसागुलादेड' चित्रपटातूल तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. (PC : Raashii Khanna Instagram)
9/10
![राशी खन्ना हिने अनेक तेलगू चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. (PC : Raashii Khanna Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/f7e804d2e0f8ba3c8d5658d63f22283df7178.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राशी खन्ना हिने अनेक तेलगू चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. (PC : Raashii Khanna Instagram)
10/10
![बंगाल टायगर (2015), सुप्रीम (2016) आणि जय लवा कुसा (2017) यासारख्या दमदार चित्रपटांमध्ये राशी झळकली आहे. (PC : Raashii Khanna Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/4c73aabfb2d70381a71eb777b2fb8df01e4c3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बंगाल टायगर (2015), सुप्रीम (2016) आणि जय लवा कुसा (2017) यासारख्या दमदार चित्रपटांमध्ये राशी झळकली आहे. (PC : Raashii Khanna Instagram)
Published at : 08 Jan 2023 03:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
बॉलीवूड
नाशिक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)