एक्स्प्लोर

सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार

सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या सिकंदर सिनेमाचं पहिलं पोस्टर 26 डिसेंबर 2024 रोजी लाँच करण्यात आल होतं.

मुंबई : बॉलिवूड विश्वात सध्या विकी कौशलच्य छावा सिनेमाची चलती आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्र्यावर आधारीत हा सिनेमा असून संभाजीराजेंच्या शौर्य आणि बलिदानाचा इतिहास पहिल्यांदाच 70 मिमी पडद्यावर मांडण्यात आला आहे. प्रेक्षकांचाही या सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळत असून चित्रपटातील काही सीन अंगावर शहारे आणणारे आहेत. एकीकडे छावा सिनेमाची धूम सुरू असतानाचा  बॉलिवूडचा भाईजनान सलमान खानचा (Salman Khan) 'सिकंदर' (Sikandar) हा नवा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच सिकंदर सिनेमाचा टिझर रिलीज झाला होता. त्यानंतर, आज चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. सलमान खानने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सिनेमाचं नवं पोस्टर प्रदर्शित केलं आहे. 

सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या सिकंदर सिनेमाचं पहिलं पोस्टर 26 डिसेंबर 2024 रोजी लाँच करण्यात आल होतं. त्यानंतर, सिकंदरचा टिझरही प्रदर्शित झाला होता. आता, या सिनेमाचं आणखी एक पोस्टर लाँच करण्यात आले असून पोस्टरमधील सलमानचे डोळेच सारं काही बोलून जात आहेत. यंदाच्या रमजान ईदला हा सिकंदरा हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचे सलमानाने हे पोस्टर शेअर करताना म्हटलं आहे. साजिद नाडियाडवालाने चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून सिकंदर सिनेमाचे निर्माता AR. Murugadoss आहेत. विशेष म्हणजे या सिनेमाताही रश्मिका मंदाना झळणार आहे. कारण, आपल्या ट्विटमध्ये त्याने रश्मिकाला देखील टॅग केले आहे. 14 सेकंदाच्या व्हिडिओतून हे पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. 

सिकंदर सिनेमात सलमानसोबत रश्मिका मंदाना आणि काजल अग्रवाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मार्च म्हणजेच पुढील महिन्यात ईच्या मुहूर्तावर सिकंदर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी चित्रपटगृहात धडक देणार आहे. यापूर्वी सलमानचा लाँच झालेला टिझर पाहूनही चाहत्यांची उत्कंठा वाढली होती. त्यामुळे, आजच भाईजानचे नवे पोस्टर पाहून आता सिनेमाची कथा आणि सिनेमा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दरम्यान, पुष्पा सिनेमानंतर अनेकांची क्रश बनलेल्या रश्मिका मंदानाची छावा सिनेमाच्या माध्यमातून हिंदीत एन्ट्री झाली आहे. तर, पहिल्यांदाच सलमान खानसोबत ती मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 

https://marathi.abplive.com/news/politics/wikipedia-offensive-writings-about-sambhaji-maharaj-orders-action-from-chief-minister-devendra-fadnavis-instructions-to-cyber-ig-1344975

हेही वाचा

संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण, मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश; सायबरच्या IG ना निर्देश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 02 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsABP Majha Headlines : 01 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsRaj Thackeray on MNS | पक्ष बांधणीसाठी मनसेची नवी यंत्रणा, अमित ठाकरेंकडे शाखा अध्यक्षांची जबाबदारीJaykumar Gore on Black Magic | कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाईट होणार नाही-जयकुमार गोरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Professor Dancing Viral Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Devendra Fadnavis : तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !  जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !
Embed widget