एक्स्प्लोर
PHOTO : कंगनाचे ग्लॅमरस फोटो पाहिले का?

kangana ranaut
1/10

'धाकड'च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये कंगना राणौतने तिचा आतापर्यंतचा सर्वात ग्लॅमरस लूक दाखवला आहे. या कार्यक्रमाला तिने हेलिकॉप्टरने हजेरी लावली होती. तिची स्टाइल पाहून सगळेच हैराण झाले आहेत.
2/10

धाकडच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात कंगना रणौत हेलिकॉप्टरने पोहोचली. कंगनाने याला तिची दमदार एन्ट्री असे म्हटले आहे.
3/10

कंगना राणौत या फोटोंमध्ये काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. हा कंगनाचा आतापर्यंतचा सर्वात ग्लॅमरस लूक आहे
4/10

कंगना राणौतने हिल्सच्या काळ्या शूजसह तिचा लूक पूर्ण केला. या कार्यक्रमादरम्यान कंगनाचा सकारात्मक लूक पाहायला मिळाला.
5/10

कंगना रणौतने स्टाईलमध्ये फोटोसाठी पोज देली आहे. कार्यक्रमादरम्यान केलेल्या फोटोशूटची झलकही तिने चाहत्यांना दाखवली.
6/10

कंगना राणौतचा हा स्टायलिश लूक फॅशन स्टायलिस्ट तान्या गवारीने दिला आहे. तिचे फोटोशूट तेजस नेरुकरने केले आहे.
7/10

धाकड' 20 मे रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. त्याची स्पर्धा कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर 'भूल भुलैया 2'शी होणार आहे.
8/10

'धाकड'च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये कंगनासोबत अर्जुन रामपाल, दिव्या दत्ता आणि दिग्दर्शक रजनीश घई उपस्थित होते.
9/10

या कार्यक्रमाला तिने हेलिकॉप्टरने हजेरी लावली होती. तिची स्टाइल पाहून सगळेच हैराण झाले आहेत.
10/10

कंगनाचे हे फोटोशूट तेजस नेरुकरने केले आहे. चाहत्यांकडून या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Published at : 29 Apr 2022 10:06 PM (IST)
Tags :
Kangana Ranautअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
