एक्स्प्लोर
Sapna Choudhary Glam Look: फ्लेयर्ड गाऊन अन् ग्लॉसी मेकअप; 'ठुमका क्वीन' म्हणतेय, "मुझे पता है मैं कौन हूं"
सपना सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. आपले क्लासी फोटो ती सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते. सध्या सपना तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आहे.
![सपना सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. आपले क्लासी फोटो ती सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते. सध्या सपना तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/28/8392fd323e8c16579cba1bcf2c9f4828168524580908088_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Bollywood | Sapna Choudhary
1/11
![Sapna Choudhary: हरियाणावी डान्सर सपना चौधरी म्हणजेच, चाहत्यांची 'ठुमका क्वीन'.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/28/8e13b3ccf4efc838a1deb4187a95ef28e8915.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sapna Choudhary: हरियाणावी डान्सर सपना चौधरी म्हणजेच, चाहत्यांची 'ठुमका क्वीन'.
2/11
![सपना आपल्या डान्ससोबतच आपल्या क्लासी अदांनीही चाहत्यांना घायाळ करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/28/9abfafa66dbd3c359ce28bead8a7134bddc68.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सपना आपल्या डान्ससोबतच आपल्या क्लासी अदांनीही चाहत्यांना घायाळ करते.
3/11
![सपना सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. आपले क्लासी फोटो ती सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/28/f1717980407b742308064d27c7d7d1989dd6d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सपना सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. आपले क्लासी फोटो ती सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते.
4/11
![सध्या सपना तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/28/8bd20f797a84ce5d0b06a2023140373c3f11f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या सपना तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आहे.
5/11
![सपना चौधरीनं इन्स्टाग्राम अकाउंटवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/28/bc4ccc8b4d6e871192b6f6d1e88fbcbcfa5c7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सपना चौधरीनं इन्स्टाग्राम अकाउंटवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
6/11
![वेस्टर्न लूकमध्ये सपना एखाद्या परीप्रमाणे सुंदर दिसतेय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/28/5bcd7d38f3f64e532eb5f29199f9682ad72b2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वेस्टर्न लूकमध्ये सपना एखाद्या परीप्रमाणे सुंदर दिसतेय.
7/11
![सपनानं पिंक फ्लोर लेंथ फ्लेयर्ड गाऊन वेअर केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/28/f52dd8e867de98170a53517c3a9cf4dd29f24.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सपनानं पिंक फ्लोर लेंथ फ्लेयर्ड गाऊन वेअर केला आहे.
8/11
![यासोबतच सपनानं केस बांधले आहे, तर ग्लॉसी मेकअप कॅरी केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/28/986d6d3fafccf942e03d446ccc8ce8686d790.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यासोबतच सपनानं केस बांधले आहे, तर ग्लॉसी मेकअप कॅरी केला आहे.
9/11
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/28/b23ec32d435565ae6dee1b52749d34571d350.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
"ते बोलतात, पण मला त्याची पर्वा नाही आणि मी अजूनही पैसे कमावतेय.. मला माहित आहे मी कोण आहे", असं फोटो शेअर करताना सपनानं म्हटलं आहे.
10/11
![सपनानं काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या कान्स फेस्टिव्हलमध्ये डेब्यू केलं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/28/39295cdd1c51a2918ed41a566fe680a447adc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सपनानं काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या कान्स फेस्टिव्हलमध्ये डेब्यू केलं होतं.
11/11
![सपनानं कान्सच्या रेड कार्पेटवर व्हाइट आउटफिटमध्ये डेब्यू केला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/28/44781349e177554c946674a434f9c1c2a8896.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सपनानं कान्सच्या रेड कार्पेटवर व्हाइट आउटफिटमध्ये डेब्यू केला होता.
Published at : 28 May 2023 09:20 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्राईम
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)