एक्स्प्लोर
PHOTO | 77 लाखांपासून, 37 कोटींपर्यंत; बॉलिवूड बालांचे महागडे ड्रेस
Feature_Photo__(1)
1/6

फॅशनचं दुसरं नाव म्हणजे, बॉलिवूड. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी अनेक महागडे आऊटफिट्स वेअर करताना दिसून येतात. सेलिब्रिटींनी वेअर केलेले ड्रेसेस किंवा एखादी अॅक्सेसरीज फॅशन बनते, आणि फॅन्सकडून तो फॅशन ट्रेंड फॉलो केला जातो. आज आपण अशाच काही बॉलिवूड सेलिब्रिटीजच्या महागड्या ड्रेसबाबत जाणून घेणार आहोत.
2/6

अनुष्का शर्मा : अभिनेत्री अनुष्का शर्माने आपल्या लग्नात एक खास डिझायनर लेहेंगा वेअर केला होता. प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाची मुखर्जी यांनी डिझाइन केलेला लेहंगा अनुष्काने आपल्या लग्नात वेअर केला होता. गुलाबी रंगाच्या फ्लोरल प्रिंट असणाऱ्या या लेहेंग्याचं वैशिष्ट्य म्हणजे, हा लेहेंगा 67 कारागिरांनी 32 दिवसांच्या मेहनतीनंतर तयार केला होता. दरम्यान, अनुष्काच्या या लेहेंग्याची किंमत 30 लाख रुपये होती.
Published at : 18 Mar 2021 06:51 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
महाराष्ट्र
महाराष्ट्र























