एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : कमाईच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देणाऱ्या दक्षिणेतल्या सौंदर्यवती
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/18/f492359ce6a52b5666f17df343f51e24_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Samantha Rashmika Anushka
1/6
![दक्षिणेतील चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरात पाहिले जातात. एवढंच नाही तर बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई दाक्षिणात्य चित्रपटच करतात. इथल्या काही अभिनेत्री तर कमाईच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देतात. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/18/cd5ed59a474fd34731a4205ba5d3d627e3ee9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दक्षिणेतील चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरात पाहिले जातात. एवढंच नाही तर बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई दाक्षिणात्य चित्रपटच करतात. इथल्या काही अभिनेत्री तर कमाईच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देतात. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल...
2/6
![बाहुबलीमधील सुंदर आणि कणखर देवसेना अर्थात अनुष्का शेट्टीचा समावेश सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. ती एका चित्रपटासाठी सुमारे चार कोटी रुपये घेते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/18/13ce8460010f7e2e9f92f0526d90ed791aad6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बाहुबलीमधील सुंदर आणि कणखर देवसेना अर्थात अनुष्का शेट्टीचा समावेश सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. ती एका चित्रपटासाठी सुमारे चार कोटी रुपये घेते.
3/6
![नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध असलेली दक्षिणेतील सुंदर अभिनेत्री रश्मिका मंदाना एका प्रोजेक्टसाठी तीन कोटी रुपये घेते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/18/fb242cc8b1a0763835c033604e41e2c6a1cdc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध असलेली दक्षिणेतील सुंदर अभिनेत्री रश्मिका मंदाना एका प्रोजेक्टसाठी तीन कोटी रुपये घेते.
4/6
![दक्षिणेतल्या जवळपास सगळ्या मोठ्या कलाकारांसोबत काम केलेली अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आता बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध होताना दिसत आहे. ती प्रत्येक चित्रपटासाठी 2 ते 2.5 कोटी रुपये आकारते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/18/06c34d2b51460f66e0f4213d6267753618d1c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दक्षिणेतल्या जवळपास सगळ्या मोठ्या कलाकारांसोबत काम केलेली अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आता बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध होताना दिसत आहे. ती प्रत्येक चित्रपटासाठी 2 ते 2.5 कोटी रुपये आकारते.
5/6
![काजल अग्रवाल ही दक्षिणेतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. ती प्रत्येक चित्रपटासाठी 1 ते 1.5 कोटी रुपये घेते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/18/1009d311956e7e9e2b7fd4fb4d319c3860b67.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काजल अग्रवाल ही दक्षिणेतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. ती प्रत्येक चित्रपटासाठी 1 ते 1.5 कोटी रुपये घेते
6/6
![अभिनेत्री तमन्ना भाटियानेही दक्षिणेत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. ती एका चित्रपटासाठी 1 कोटी रुपये घेते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/18/17bf4a8f4c563252f19bdbcea3847134be8a4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री तमन्ना भाटियानेही दक्षिणेत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. ती एका चित्रपटासाठी 1 कोटी रुपये घेते.
Published at : 18 Mar 2022 08:39 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Blog
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)