Chhagan Bhujbal PC : कुणाचा तरी राजीनामा घेऊन मला मंत्रीपद नको, छगन भुजबळ स्पष्टच बोलले..
Chhagan Bhujbal PC : कुणाचा तरी राजीनामा घेऊन मला मंत्रीपद नको, छगन भुजबळ स्पष्टच बोलले..
मुख्यमंत्री फडणवीसांना सागरवर जाऊन भेटलो होतो..
3 तारखेला नायगावला भेटलो.. मुख्यमंत्र्यांसोबत 7 -8 मंत्रीही होते..
तिथल्या विकासासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आदेशही दिले..
त्याच दिवशी चाकणला सावित्रीबाई फुलेंच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या पवारांसोबत
मला मंत्री करण्यासाठी कोणाचा तरी राजिनामा घ्यावा असं माझ्या स्वप्नातही नाही
धनंजय मुंडेंचा राजिनामा घेण्याची मागणी सुरु आहे
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.. जे दोषी सापडतील सगळ्यांवर कारवाई करु म्हणालेत
मग धनंजय मुंडेंचा राजिनामा काम मागत आहोत..
अशी एका प्रकरणातून मी सुद्धा गेलो आहे..
तेलगीला पकडलं मी पण मला राजीनामा द्यावा लागला
सुप्रीम कोर्टात गेलो आणि ही केस मी सीबीआयकडे गेली
माझं नाव सुद्धा चार्जशिटमध्ये आलं नाही..
राजिनामा मागणं मला योग्य वाटत नाही...
चौकशीत काही आढळलं तर मुख्यमंत्री स्वत त्याना बोलवून राजिनामा देण्यास सांगतील
कोणावर अन्याय होता कामा नये
ज्या पद्धत्तीने हत्या झाली एकून अंगावर शहारे आले..
आरोपींना फाशीच दिली पाहिजे..
जरांगे ज्या पद्धत्तीने बोलतायत ते बरोबर नाही
ही लोकशाही आहे.. ठोकशाही नाही..
कारवाई होईल.. तुम्ही कायदा हातात घेण्याची गरज नाही
एसआयटीतील अधिकारी मुंडेंचा दोस्त सांगितल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्याला बाजूला केलं
ऑन दमानिया
दमानियांनी ज्यानी ज्यानी धमक्या दिल्या आहेत त्यांचे नंबर त्यानी पोलिसांना द्यावी
ऑन पवार चिठ्ठी
परदे मे रेहने दो परदा ना उठाओ
ऑन अजित पवार
त्यांनी असं बोलल नाही पाहिजे.. मतदाता हे देशाचे मालक आहेत
आंबेडकरांनी सर्वांना मताचा अधिकार दिलाय
ऑन गायकवाड
शिंदेंनी त्यांच्यावर लगाम घालावा..
माझ्या बाबतीत पण ते असं बोलले होते..
मला लाथ मारुन बाहेर काढा म्हणाले होते..
ते जास्त बोलतात.. लोकांना ते आवडत नाही..
माझ्या सर्व भावना मेल्या आहेत
ऑन माणिकराव कोकाटे
भुजबळ राष्ट्रवादीचा संस्थापक आहे.. पवारांसोबतचा
झेंटा कोणता असावा.. निषाणी काय असावी.. नाव काय असावं..
कोकाटे उपरे आहेत.. ते पाच वर्षापुर्वी ते पक्षात आले..
पवार साहेब तयार नव्हते..
आम्ही त्यांच्या प्रचारालाही गेलो..
माझे किती लाड केले ते मी आणि माझा पक्ष बघून घेऊ