एक्स्प्लोर
विदेशात जन्म, आठव्या वर्षी अभिनय, लाखो 'दिलों की धडकन' असलेल्या दीपिका पादुकोनची 'ही' पाच गुपितं माहिती आहेत का?
Deepika Padukone : दीपिका पादुकोन ही आघाडीची अभिनेत्री आहे. दीपिका पादुकोनने आतापर्यंत अनेक बड्या अभिनेत्यांसोबत काम केलेले आहे.
deepika padukone (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
1/9

दीपिका पादुकोन ही एक आघाडीची अभिनेत्री आहे. आज तिचा वाडदिवस असून ती 39 वर्षांची झाली आहे. याच पार्श्वभूमीवर तिच्याबाबतीत कोणालाही माहिती नसलेल्या पाच गोष्टी जाणून घेऊ या....
2/9

दीपिका पांदुकोनचे शिक्षण बंगळुरू शहरात झालेले आह. मात्र तिचा जन्म विदेशात झालेला आहे. ती डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन शहरात झालेला आहे. त्यानंतर 11 महिन्यांची झाल्यानंतर तिचे आईवडील भारतात परतले होते.
Published at : 05 Jan 2025 04:14 PM (IST)
आणखी पाहा























