एक्स्प्लोर
रवीना टंडनची मुलगी, सैफचा मुलगा या वर्षी 'हे' पाच स्टारकीड रुपेरी पडद्यावर झळकणार; नशीब साथ देणार का?
यंदाचे वर्ष सिनेरसिकांसाठी खास असणार आहे. कारण या वर्षी अनेक अभिनेता-अभिनेत्रींची मुलं बॉलिवुडमध्ये वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून डेब्यू करणार आहेत.
aman_devgan_and_shanaya_kapoor (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
1/6

या वर्षी बॉलिवुडमध्ये मोठ्या घडामोडी घडणार आहेत. यंदा अनेक मोठ्या स्टार्सचे दमदार चित्रपट येणार आहेत. मात्र याच वर्षी एकूण पाच बड्या स्टार्सची मुलंदेखील रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. यामध्ये सैफ अली खानचा मुलगा, अभिनेत्री रवीना टंडनच्या मुलीचाही समावेश आहे.
2/6

बोनी कपूर आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूरही या वर्षी डेब्यू करणार आहे. ती लव्हयापा या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 7 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.
Published at : 01 Jan 2025 04:12 PM (IST)
आणखी पाहा























