ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 06 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स-
ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 06 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स
एचएमपीव्हीचा भारतामध्येही प्रवेश, बंगळुरुमध्ये दोन तर गुजरातमध्ये एक अशा तीन बाळांना विषाणूची लागण, मात्र विषाणू चीनमधल्या विषाणूपेक्षा वेगळा...
छगन भुजबळ मंत्री धनंजय मुंडेंच्या पाठिशी, सरपंच हत्या प्रकरणात आऱोपींना फाशीच व्हावी पण आरोप सिद्ध नसताना राजीनामा मागणं चुकीचं, भुजबळांचं स्पष्टीकरण
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना बीड,परळीच्या गुंडांकडून धोका, शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, लोकप्रतिनिधींना पोलीस सुरक्षा पुरवण्याची विनंती..
संतोष देशमुखांची हत्या हा जातीपलिकडचा विषय, वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करा, संभाजीराजेंची राज्यपालांकडे मागणी, धनंजय मुंडेच्या राजीनाम्यासाठी शिष्टमंडळ आग्रही
महाविकास आघाडीच्या आणखी सहा पराभूत उमेदवारांकडून उच्च न्यायालयात निवडणूक याचिका, नियमांचं उल्लंघन, ईव्हीएममध्ये छेडछाड, मतदार याद्यातील घोळांवर बोट
मुंबईतल्या ताज हॉटेलमध्ये सापडल्या एकच नंबर प्लेट असलेल्या दोन गाड्या, दोन्ही गाड्या
एर्टिगा मॉडेलच्या..मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरु..