एक्स्प्लोर
दिलजित किंवा हनी सिंह नाही, 'हा' 67 वर्षीय पंजाबी गायक आहे सर्वात श्रीमंत; कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक
India Richest Punjabi Singer : एक पंजाबी गायक दिलजित दोसांझ आणि हनी सिंह यांच्यापेक्षाही श्रीमंत आहेत. तो सुमारे 650 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.
India Richest Punjabi Singer
1/6

संगीत मनोरंजनाचा एक उत्तम मार्ग आहे. काहींना जुनी गाणी आवडतात, काहींना क्लासिकल, काहीं पॉप म्युझिक, रोमँटिक गाणी आवडतात. काही जण बॉलिवूडची गाणी गुणगुणतात, काही इंग्रजी तर काही पंजाबी. पंजाबी गाण्यांचाही मोठा चाहतावर्ग आहे. इतकंच नाही, तर पंजाबी गाण्यांप्रमाणे पंजाबी गायकांचीही खूप क्रेझ आहे.
2/6

सध्याच्या लोकप्रिय पंजाबी गायकांच्या यादीत एपी ढिल्लन याचं नाव सामील आहे. या कॅनडा स्थित पंजाबी गायक एपी धिल्लनची गाणीही खूप गाजली. त्याच्या आवाजाने तरुणाईला वेड लावलं आहे. रिपोर्टनुसार, एपी ढिल्लनची एकूण संपत्ती 81 कोटी रुपये आहे.
Published at : 04 Jan 2025 06:00 PM (IST)
आणखी पाहा























