एक्स्प्लोर
आर्यन खानचं गर्लफ्रेंडसोबत जोमात न्यू ईअर सेलिब्रेशन, शॉर्ट ड्रेसमध्ये झळकलेली 'ती' मिस्ट्री गर्ल कोण?
Aryan Khan Girlfriend : न्यू ईअरच्या सेलिब्रेशनसाठी आर्यन खान एका पार्टीत गेला होता. या पार्टीत त्याची कथित गर्लफ्रेंडही झळकली होती.
arkyan khan and Larissa Bonesi (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/8

Aryan Khan with Rumoured Girlfriend: आर्यन खान ने नए साल का जश्न अपने अंदाज में मनाया. वो रूमर्ड गर्लफ्रेंड के साथ पार्टी करते नजर आए.
2/8

2025 हे साल आलं आहे. बॉलिवुडमध्ये या नव्या वर्षाचे स्वागत सर्वांनीच आपापल्या पद्धतीने केले. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खाननेदेखील मोठ्या थाटात नव्या वर्षाचे स्वागत केले.
Published at : 01 Jan 2025 10:00 AM (IST)
आणखी पाहा























