एक्स्प्लोर
प्रेम, सस्पेन्स अन् बरंच काही, भारतीयांना वेड लावणाऱ्या पाकिस्तानच्या 'या' चार सिरियल पाहाच!
सध्या पाकिस्तानी मालिकांची जगभरात चर्चा होत आहे. या मिलकांचा भारतातही मोठा चाहतावर्ग आहे. अशाच चार चर्चेत असलेल्या मालिका कोणत्या आहेत, त्या जाणून घेऊ या...
pakistani_best_serial (फोटो सौजन्य- आयमडीबी)
1/8

भारतात सध्या पाकिस्तानी मालिकांची चांगलीच चर्चा आहे. विशेष म्हणजे या मालिका यूट्यूबवर मोफत पाहायला मिळतात, त्यामुळे भारतात त्यांना मोठा रसिकवर्ग लाभला आहे.
2/8

याच मालिकांत अभिनय केल्यामुळे पाकिस्तानच्या अनेक अभिनेत्री चांगल्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. यामध्ये हानिया आमीर, माहिरा खान, दूर ए फिशान या सुंदर अभिनेत्र्यांचा समावेश आहे.
Published at : 06 Jan 2025 12:05 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















