एक्स्प्लोर

Bharat Jodo Yatra: ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, संध्या गोखले भारत जोडो यात्रेत सहभागी; पाहा फोटो

ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar) यांनी नुकताच भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला.

Amol Palekar,Bharat Jodo Yatra ,rahul gandhi

1/8
भारत जोडो यात्रेमध्ये अनेक सेलिब्रिटी सध्या सहभागी होत आहेत. (Bharat Jodo/twitter)

2/8
ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी नुकताच भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला.(Gaurav Pandhi/twitter)

3/8
अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर आपल्या पत्नीसह भारत जोडो यात्रेमध्ये सामील झाले. (Jairam Ramesh/twitter)

4/8
काँग्रेसच्या ट्वीटर अकाऊंटवरुन अमोल पालेकर, संध्या गोखले आणि राहुल गांधी यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.  (Gaurav Pandhi/twitter)

5/8
काँग्रेसनं ट्विटर अकाऊंटवरुन फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'देशाचा आवाज बुलंद केल्याबद्दल धन्यवाद.'  (Bharat Jodo/twitter)

6/8
'देशाप्रती आपली जबाबदारी ओळखून आज प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर आपल्या पत्नीसह भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते.' असंही काँग्रेसनं अमोल पालकर यांचे  भारत जोडो यात्रेतेमधील फोटो शेअर करुन लिहिले. (Bharat Jodo/twitter)

7/8
अमोल पालेकर हे 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांना 'गोल माल'  आणि 'नरम गरम' यांसारख्या चित्रपटांमुळे लोकप्रियता मिळाली. (Gaurav Pandhi/twitter)

8/8
रश्मि देसाई आणि आकांक्षा पुरी यांनी देखील भारत जोडोमध्ये सहभाग घेतला. (Bharat Jodo/ twitter)

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget