एक्स्प्लोर
Bollywood Richest Star Kid: ना सुहाना, ना सारा... बॉलिवूडमध्ये पदार्पण न करूनही 'हा' इंडस्ट्रीचा सर्वात श्रीमंत स्टारकीड
Bollywood Richest Star Kid: तुम्ही बी-टाऊनच्या सर्वात श्रीमंत स्टारकिडला ओळखता का? ज्यानं अजून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेला नाही, पण तरीसुद्धा तो कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे.
Bollywood Richest Star Kid
1/8

बॉलीवूड स्टार्सप्रमाणे त्यांची मुलंही लक्झरी लाइफस्टाईल जगतात. अनेक स्टार्सच्या मुलांनीही आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. यामध्ये अनन्या पांडे, सुहाना खानपासून सारा अली खानपर्यंतच्या नावांचा समावेश आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर आज ते स्वतः कोट्यवधींचे मालक आहेत. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला आज इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत स्टार किडची ओळख करून देत आहोत. या स्टारकीडबाबत एक आश्चर्याची बाब म्हणजे, अजून या स्टारकीडनं बॉलिवूड डेब्यू केलेला नाही.
2/8

आम्ही बोलत आहोत बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानबाबत. आर्यन हा शाहरुख खानचा मोठा मुलगा आहे.
Published at : 26 Nov 2024 08:24 AM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















