एक्स्प्लोर

तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार

मी जे काही निवडून आलेलो आहे ते काही काठावर निवडून आलेलो नाही. याउलट तुमचेच जे काही आमदार निवडून आलेले आहे, ते काठावर निवडून आलेले आहे

रायगड : विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वीपासूनच सुरू असलेल्या कर्जत-खालापूर मतदारसंघातील वाद आता निकालानंतरही कायम दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांचा आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला होता. कारण, महेंद्र थोरवे यांना पाडण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांच्याकडून प्रयत्न झाल्याचा आरोप स्वत: थोरवे यांनी केला होता. त्यानंतर, सुनिल तटकरेंच्य कन्या आणि आमदार आदिती तटकरे यांनी महेंद्र थोरवेवर पलटवार करताना, ते काठावर वाचले आहेत, त्यांनी विजयाची हवा डोक्यात जाऊ देऊ नये, असा टोला लगावला होता. त्यामुळे, थोरवे अन् तटकरे यांच्यातील वाद आता अधिकच चिघळत चालल्याचे दिसून येत आहे. कारण, आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorave) यांनी अदिती तटकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना तुमच्या बापाच्या पापा मुळेच माझं मताधिक्य घटल्याच आरोप केला आहे. 

मी जे काही निवडून आलेलो आहे ते काही काठावर निवडून आलेलो नाही. याउलट तुमचेच जे काही आमदार निवडून आलेले आहे, ते काठावर निवडून आलेले आहे. मी 5,700 मतांनी निवडून आल्याचे सांगत आदिती तटकरे यांच्या वक्तव्यावरुन पलटवार केला आहे. महायुती असताना सुद्धा राष्ट्रवादीने जो काही अपक्ष उमेदवार दिला, अश्या  छुप्या पद्धतीने मला पडण्याचा प्रयत्न या मतदारसंघातून केला गेला. माझ मताधिक्य जे घटलेले आहे, ते पालकमंत्र्यांना सांगा, हे तुमच्या बापाचंच पाप आहे. माझ मताधिक्य तुमच्या बापामुळे घटलेले आहे, अशा शब्दात थोरवे यांनी आदिती तटकरेंवर पटलवार केला आहे. तसेच, मी काठावर निवडून आलेलो नाही असेही त्यांनी बजावले. 

दरम्यान, खालापूर तालुक्यातील तांबाटी येथे एका नागरी सत्कारप्रसंगी पत्रकार परिषदेत कर्जत खालापूर मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार थोरवे यांनी आदिती तटकरे आणि सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे, महायुतीतील दोन आमदारांमध्ये चांगलीच बिघाडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. कर्जत-खालापूर मतदारसंघ हा रायगड जिल्ह्यात येतो, या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा आदिती तटकरे यांनी सांभाळली आहे. त्यामुळे, या जिल्ह्यात तटकरे कुटुंबीयांचा वेगळाच दबदबा पाहायला मिळतो. मात्र, शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि तटकरे यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळत आहे. 

हेही वाचा

रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ठाणे कोर्टात हजर, 2008 च्या आंदोलानाचा खटला; न्यायमूर्तींचे राज ठाकरेंना 7 प्रश्न, मनसेप्रमुखांनी दिली थोडक्यात उत्तरे
ठाणे कोर्टात हजर, 2008 च्या आंदोलानाचा खटला; न्यायमूर्तींचे राज ठाकरेंना 7 प्रश्न, मनसेप्रमुखांनी दिली थोडक्यात उत्तरे
भाजप संघटना आणि केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा रंगली; जून महिन्यात तिसऱ्या कार्यकाळातील दोन वर्ष पूर्ण होणार
भाजप संघटना आणि केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा रंगली; जून महिन्यात तिसऱ्या कार्यकाळातील दोन वर्ष पूर्ण होणार
राज ठाकरे म्हणाले, गुन्ह्याशी माझा संबंध नाही; न्यायाधीशांनी जबाब वाचून दाखवला, ठाणे कोर्टात नेमकं काय घडलं?
राज ठाकरे म्हणाले, गुन्ह्याशी माझा संबंध नाही; न्यायाधीशांनी जबाब वाचून दाखवला, ठाणे कोर्टात नेमकं काय घडलं?
तमिळनाडू सीएम विजय यांची राजकीय कुंडली सांगणाऱ्या अन् शपथविधीचा मुहूर्तही बदलणाऱ्या ज्योतिषाची कुंडली सत्ता येताच बिघडली! अवघ्या काही तासात निर्णय मागे घेण्याची नामुष्की
तमिळनाडू सीएम विजय यांची राजकीय कुंडली सांगणाऱ्या अन् शपथविधीचा मुहूर्तही बदलणाऱ्या ज्योतिषाची कुंडली सत्ता येताच बिघडली! अवघ्या काही तासात निर्णय मागे घेण्याची नामुष्की

व्हिडीओ

Raj Thackeray 2008 Railway Case : गुन्हा कबूल नाही; राज ठाकरेंची स्पष्टोक्ती, कोर्टात काय घडलं?
Nitin Gadkari News : नितीन गडकरी पालखी मार्गावेळी बसने प्रवास करणार, ताफ्यातल्या 50 टक्के गाड्या कमी
Jaleel On Sanjay Shirsat : त्यांना लिंबू पाण्याची सवय नाही, देसी नको इंग्लिश घ्या, जलील यांचा शिरसाटांना टोला | ABP Majha
Sunil Shelke Mumbai : भाजपसोबत जाणार का? रोहित पवारांच्या दाव्यावर सुनील शेळके काय म्हणाले?
Rohit Pawar On Sunil Shelke : मी कर्जत जामखेडमधूनच निवडणूक लढवणार! रोहित पवार यांचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या निम्म्या; परदेश दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीचा वापर बंधनकारक
मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या निम्म्या; परदेश दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीचा वापर बंधनकारक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2026 | बुधवार
सिंधुदुर्गातील ह्रदयद्रावक घटना, अंघोळीला गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू, सुदैवाने दोघे बचावले
सिंधुदुर्गातील ह्रदयद्रावक घटना, अंघोळीला गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू, सुदैवाने दोघे बचावले
मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; आधी रुपाली चाकणकरांची चौकशी, आता नामकर्ण आवारेला अटक
मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; आधी रुपाली चाकणकरांची चौकशी, आता नामकर्ण आवारेला अटक
भाजप संघटना आणि केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा रंगली; जून महिन्यात तिसऱ्या कार्यकाळातील दोन वर्ष पूर्ण होणार
भाजप संघटना आणि केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा रंगली; जून महिन्यात तिसऱ्या कार्यकाळातील दोन वर्ष पूर्ण होणार
ठाणे कोर्टात हजर, 2008 च्या आंदोलानाचा खटला; न्यायमूर्तींचे राज ठाकरेंना 7 प्रश्न, मनसेप्रमुखांनी दिली थोडक्यात उत्तरे
ठाणे कोर्टात हजर, 2008 च्या आंदोलानाचा खटला; न्यायमूर्तींचे राज ठाकरेंना 7 प्रश्न, मनसेप्रमुखांनी दिली थोडक्यात उत्तरे
 Petrol Diesel Rate : पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता, पेट्रोलियम मंत्र्यानंतर RBI चे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांचे सूचक वक्तव्य
पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता, RBI चे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांचे सूचक वक्तव्य
'विरोधी पक्षनेता रबर स्टॅम्प नाही, तुम्हाला तुमचा उमेदवार निवडायचा आहे..' CBI संचालक निवडीवर राहुल गांधींची असहमती; मोदींच्या निवासस्थानी दीड तास बैठक अन् महाराष्ट्र कनेक्शन
'विरोधी पक्षनेता रबर स्टॅम्प नाही, तुम्हाला तुमचा उमेदवार निवडायचा आहे..' CBI संचालक निवडीवर राहुल गांधींची असहमती; मोदींच्या निवासस्थानी दीड तास बैठक अन् महाराष्ट्र कनेक्शन
Embed widget