एक्स्प्लोर
अदिती राव हैदरी सिद्धार्थनं केला राजस्थानच्या किल्ल्यात पुन्हा शाही विवाह, पहा फोटोज
Aditi Rao Haidari sidharth wedding: आता त्यांच्या लग्नसोहळ्याच्या सुंदर फोटोंमुळे त्यांच्या प्रेमकथेचा आणखी एक नवीन अध्याय सुरू झाला आहे.
Aditi Rao Haidari sidharth wedding
1/9

अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थनं लग्नसोहळा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
2/9

या दोघांनी राजस्थानच्या भव्य किल्ल्यात शाही पद्धतीने लग्न केलं, आणि त्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Published at : 27 Nov 2024 01:28 PM (IST)
आणखी पाहा























