एक्स्प्लोर
Rakhi Sawant Birthday: बेताल वक्तव्य, बोल्ड लुक..अभिनेत्री राखी सावंत तिच्या या फटकळ विक्षीप्त बोलण्यानं झाली ट्रोल
कधी तिच्या लग्नामुळे तर कधी तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते.
![कधी तिच्या लग्नामुळे तर कधी तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/25/80d8f2f5c4c19e94d4263606e881bec717324996807491063_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
rakhi sawant birthday
1/6
![कधी बोल्ड लूकमुळे चर्चेत तर कधी आपल्या बेताल वक्तव्यांमुळं चर्चेत असणारी अभिनेत्री राखी सावंतला तिच्या अनेक विक्षिप्त कमेंट्समुळे ट्रोल करण्यात आलंय. तिच्या कोणत्या वक्तव्यांमुळं राखी प्रसिद्धीझोतात आली, पाहूया..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/25/7c0084688fe1c3579472e617c0297f17b9b0f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कधी बोल्ड लूकमुळे चर्चेत तर कधी आपल्या बेताल वक्तव्यांमुळं चर्चेत असणारी अभिनेत्री राखी सावंतला तिच्या अनेक विक्षिप्त कमेंट्समुळे ट्रोल करण्यात आलंय. तिच्या कोणत्या वक्तव्यांमुळं राखी प्रसिद्धीझोतात आली, पाहूया..
2/6
![पापाराझींना घेरल्यानंतर एकदा या वक्तव्यामुळं राखीची चर्चा होती.'राखी सावंत तर एकच आहे. राखी सावंत ओरिजनल आहे, बाकी लोक तिची कॉपी करू शकतात. त्यांना ते करू दे. त्यांचं घर चालेल. पण पुढच्या सात जन्मांमध्ये कोणीही राखी सावंत बनू शकत नाही असं म्हटल्यानं राखी ट्रोल झाली होती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/25/ba6350a981fe08763a02c06dd1af688cd8a4e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पापाराझींना घेरल्यानंतर एकदा या वक्तव्यामुळं राखीची चर्चा होती.'राखी सावंत तर एकच आहे. राखी सावंत ओरिजनल आहे, बाकी लोक तिची कॉपी करू शकतात. त्यांना ते करू दे. त्यांचं घर चालेल. पण पुढच्या सात जन्मांमध्ये कोणीही राखी सावंत बनू शकत नाही असं म्हटल्यानं राखी ट्रोल झाली होती
3/6
!['माझ्या एक्सला फक्त बदला घ्यायचा आहे. आणि मला तुरुंगात पाठवायचे आहे. पण माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. जीती जागती भिखारन हो गई हूं' हे तिचं वक्तव्य चांगलंच गाजलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/25/d26300570a0f4d998e2f0286fb81b2d0a96a7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'माझ्या एक्सला फक्त बदला घ्यायचा आहे. आणि मला तुरुंगात पाठवायचे आहे. पण माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. जीती जागती भिखारन हो गई हूं' हे तिचं वक्तव्य चांगलंच गाजलं.
4/6
![राखी सावंत तिच्या वागण्याने, बोलण्याने नेहमीच चर्चेत असते. अनेकदा तिच्या या वागणुकीमुळे तिला ट्रोलही करण्यात येतं. मी स्वतः खुदाने दिलेलं एक गिफ्ट आहे. पण हिंदुस्तानसाठी नाही..ज्यादा नाटक करोगे तो पाकिस्तान जाऊंगी..आपली सानिया मिर्झा गेली. मी लोखंडवालाची राणी आहे. या वक्तव्यावरून राखी ट्रोल झाली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/25/075aaef57247b596bf773030f7cbf9202ec0e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राखी सावंत तिच्या वागण्याने, बोलण्याने नेहमीच चर्चेत असते. अनेकदा तिच्या या वागणुकीमुळे तिला ट्रोलही करण्यात येतं. मी स्वतः खुदाने दिलेलं एक गिफ्ट आहे. पण हिंदुस्तानसाठी नाही..ज्यादा नाटक करोगे तो पाकिस्तान जाऊंगी..आपली सानिया मिर्झा गेली. मी लोखंडवालाची राणी आहे. या वक्तव्यावरून राखी ट्रोल झाली होती.
5/6
![राखीनं मी आई होऊ शकत नाही असा अचानक खुलासा केल्यानं तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. तिच्या पोटात दहा सेंटीमीटरचा ट्यूमर सापडला. सर्जरी करून डॉक्टरांना पूर्ण गर्भाशय काढावं लागलं आणि यामुळेच ती आई होऊ शकणार नाही. असा खुलासा राखीनं केला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/25/7e4211c1de94be735fc8df6ef1782698b4514.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राखीनं मी आई होऊ शकत नाही असा अचानक खुलासा केल्यानं तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. तिच्या पोटात दहा सेंटीमीटरचा ट्यूमर सापडला. सर्जरी करून डॉक्टरांना पूर्ण गर्भाशय काढावं लागलं आणि यामुळेच ती आई होऊ शकणार नाही. असा खुलासा राखीनं केला होता.
6/6
![पूर्वाश्रमीचा पती आदिल खान याच्यावर तिनं गंभीर आरोप केले होते. त्याने माझा फोन हॅक केला, स्वत:चे न्यूड व्हिडीओ लीक केले आणि माझ्यावरच केस टाकली. माझे सगळे पैसे तो घेऊन गेला. त्यानेच माझी बदनामी केली असं ती म्हणाली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/25/3b5b8a69aa38babfc9d35d6471e8cb3978266.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पूर्वाश्रमीचा पती आदिल खान याच्यावर तिनं गंभीर आरोप केले होते. त्याने माझा फोन हॅक केला, स्वत:चे न्यूड व्हिडीओ लीक केले आणि माझ्यावरच केस टाकली. माझे सगळे पैसे तो घेऊन गेला. त्यानेच माझी बदनामी केली असं ती म्हणाली होती.
Published at : 25 Nov 2024 07:11 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)