एक्स्प्लोर
2000 रुपयांच्या:नोटा बदलण्याची मुदत संपली, पुढं काय आहेत 'हे' आहेत मार्ग
भारतीय रिझर्व्ह बँकेने 30 सप्टेंबरपर्यंत 2000 रुपयांची नोट बदलून घेण्याची अंतिम मुदत दिली होती. त्यानंतर 7 ऑक्टोबर पर्यंत ही मुदत वाढवण्यात आली होती. ही अंतिम मुदत देखील आता संपली आहे.

2000 rupees note
1/9

भारतीय रिझर्व्ह बँकेने 30 सप्टेंबरपर्यंत 2000 रुपयांची नोट बदलून घेण्याची किंवा जमा करण्याची अंतिम मुदत दिली होती
2/9

त्यानंतर 7 ऑक्टोबर पर्यंत ही मुदत वाढवण्यात आली होती. ही अंतिम मुदत देखील आता संपली आहे.
3/9

आता ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत, त्यांच्यासाठी आता पुढे काय? असा प्रश्न निर्माण झाला असेल.
4/9

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार आजपासून कोणतीही बँक 2000 रुपयांचे चलन स्वीकारणार नाही. मात्र, त्यानंतरही या नोटा कायदेशीर राहतील.
5/9

दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी तुम्हाला RBI च्या 19 क्षेत्रीय कार्यालयांपैकी एका कार्यालयात जावे लागणार आहे.
6/9

तुम्ही कोणत्याही शाखेत जाऊन नोटा बदलून घेऊ शकता किंवा तुमच्या बँक खात्यात जमा करु शकता.
7/9

तुम्ही पोस्ट ऑफिसद्वारे RBI कार्यालयात 2000 रुपयांची नोट देखील पाठवू शकता.
8/9

तुम्ही अद्याप 2,000 रुपये बदलले नसल्यास, आता तुम्ही RBI च्या 19 कार्यालयांपैकी कोणत्याही एका कार्यालयात जाऊ शकता किंवा पोस्ट ऑफिसद्वारे पाठवू शकता.
9/9

2,000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी RBI कोणतेही शुल्क आकारणार नाही.
Published at : 08 Oct 2023 11:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
