Maharashtra Budget 2026 Live Updates : शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
Maharashtra Budget 2026 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राचा 2026-27 साठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
LIVE

Background
Maharashtra Budget 2026 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज महाराष्ट्राचा 2026-27 या वर्षाचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2026-27) सादर करणार आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी यासंदर्भात कोणती घोषणा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आगामी काळात राज्यात मोठ्या निवडणुका नसल्यानं लोकप्रिय घोषणांचा समावेश राज्याच्या अर्थसंकल्पात असतील की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसकंल्प विकसित महाराष्ट्र 2047 कडे वाटचाल करणारा : एकनाथ शिंदे
मुख्यमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसकंल्प विकसित महाराष्ट्र 2047 कडे वाटचाल करणारा आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. आजच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
Maharashtra Budget Live 2026 : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, एबीपी माझाचं विशेष बुलेटिन 06/03/2026
1. देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी जाहीर https://tinyurl.com/2473suhz शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? https://tinyurl.com/379m9934
2. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; काय स्वस्त, काय महाग? A टू Z माहिती एका क्लिकवर https://tinyurl.com/zb22fwaz
3. लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? https://tinyurl.com/2fdm57m6
4. मुंबईत अजून एक भुयारी मेट्रो, 6 हजार किमीचे द्रुतगती मार्ग; देवेंद्र फडणवीसांनी मुंबईसाठी कोणकोणत्या घोषणा केल्या? https://tinyurl.com/y37kautk
5. अजितदादांच्या विमान अपघातानंतर बारामती विमानतळाबाबत मोठी घोषणा; देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पातून A टू Z सांगितलं! https://tinyurl.com/52ny5xtb
6. मेट्रो ते रस्त्याचे सहा पदरीकरण... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पात पुणे शहरासाठी कोणत्या महत्त्वाच्या घोषणा केल्या? https://tinyurl.com/2my7y5ks
7. मेट्रो मार्गांचं जाळं वाढवणार, द्रूतगती मार्गांची उभारणी ते शेतकरी कर्जमाफी आणि स्टार्टअप हब, देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे https://tinyurl.com/9jam3svy
8. गडचिरोलीमध्ये 2 लाख कोटींची गुंतवणूक, नागपूरच्या रामटेकमध्ये तिसरी चित्रसृष्टी; अर्थसंकल्पात नागपूरसह विदर्भाच्या वाट्याला काय? https://tinyurl.com/axx488pc
9. शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ, अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार, बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा https://tinyurl.com/99upduy6





















