एक्स्प्लोर

Share Market Fall : शेअर बाजार एका दिवसाच्या तेजीनंतर पुन्हा घसरला, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला,निफ्टीत घसरण

Share Market Fall : भारतीय शेअर बाजारात एका दिवसाच्या तेजीनंतर दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 500 पेक्षा जास्त अंकांनी घसरल्याचं दिसून आलं.

Share Market Fall : भारतीय शेअर बाजारात एका दिवसाच्या तेजीनंतर दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 500 पेक्षा जास्त अंकांनी घसरल्याचं दिसून आलं.

शेअर बाजारात घसरण

1/6
भारतीय शेअर बाजारात एका दिवसाच्या तेजीनंतर पुन्हा घसरणीचं चित्र पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स 500 पेक्षा जास्त अंकांनी घसरला तर निफ्टी देखील 24650 अंकांवर आला. पश्चिम आशियातील वाढत्या भूराजनैतिक तणावामुळं,कच्चा तेलाच्या वाढत्या दरांमुळं आणि विदेशी गुंतवणूकदारांकडून सुरु असलेल्या विक्रीमुळं शेअर बाजारावर दबाव दिसून आला.

2/6
आज 12.30 वाजता सेन्सेक्स 611 अंकांपेक्षा जास्त अंकांनी घसरला. सेन्सेक्स 79400 अंकांवर पोहोचला आहे. तर, निफ्टी 169 अंकांनी घसरला असून 24595.00 अंकांवर आहे. निफ्टीवरील बहुतांश सेक्टरोल निर्देशांक घसरले आहेत.

3/6
भारतीय शेअर बाजारातील घसरणीच्या कारणांचा विचार केला असता अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील तणाव वाढत असल्यानं गुंतवणूकदारांनी जोखीम कमी घेण्याचं धोरण स्वीकारलं आहे. ऊर्जा साधनांच्या पुरवठ्यात अडथले निर्माण झाले तर कच्चा तेलाचे दर वाढू शकतात, याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

4/6
आशियाई बाजारातील घसरण झाल्यानं त्याचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम दिसून आला. दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक ए टक्क्यांहून अधिक अंकांनी घसरला. अमेरिकेचा शेअर बाजार देखील गुरुवारी घसरणीसह बंद झाला.
आशियाई बाजारातील घसरण झाल्यानं त्याचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम दिसून आला. दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक ए टक्क्यांहून अधिक अंकांनी घसरला. अमेरिकेचा शेअर बाजार देखील गुरुवारी घसरणीसह बंद झाला.
5/6
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सातत्यानं विक्री सुरु आहे. गुरुवारी 3752.52 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री विदेशी गुंतवणूकदारांनी केली आहे. तर, मार्च महिन्यात विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी  16 हजार कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे.

6/6
ब्रेंट क्रूड ऑईलच्या दरात गुरुवारी 5 टक्क्यांची वाढ झाली. ब्रेंट क्रूड ऑईलचे दर 86.28 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. हा गेल्या 20 महिन्यातील उच्चांक आहे. शुक्रवारी हे दर 84.4 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. याशिवाय बँकिंग क्षेत्रातील शेअरमधील घसरणीचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
LPG price cut today: व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget