एक्स्प्लोर

Agriculture : भातासह ऊस लागवडीत वाढ तर तेलबिया, कापूस लागवडीत घट

देशात यावर्षी भात लागवडीच्या (Paddy sowing) क्षेत्रात वाढ झाली आहे. कृषी मंत्रालयानं (Ministry of Agriculture) दिलेल्या माहितीनुसार भात लागवड क्षेत्रात पाच टक्क्यांची वाढ झाली आहे.

Paddy sowing Agriculture News

1/9

2/9
आत्तापर्यंत देशात 328.22 लाख हेक्टर क्षेत्रावर भात लागवड पूर्ण झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत देशात 312.80 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती.

3/9
भात लागवडीत वाढ झाल्यामुळं तांदळाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे.

4/9
कृषी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार यावर्षी देशात भाताच्या लागवडीत वाढ झाली आहे.

5/9
कृषी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार कापसाच्या लावडीत घट झाली आहे.

6/9
आत्तापर्यंत 121.28 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. जी मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे. मागील वर्षी याच कालावधीत कापसाच 122.53 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती

7/9
या खरीप हंगामता ऊसाच्या लागवड क्षेत्रात थोडी वाढ झाली असल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे.

8/9
आत्तापर्यंत 56.06 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड झाली आहे. मागील वर्षीचा विचार केला तर याच कालवधीत  55.20 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती.

9/9
खरीप पिकांचे लागवडीचे एकूण क्षेत्र हे 979.88 लाख हेक्टरवर गेले आहे. जे मागील वर्षी  972.58 लाख हेक्टर होते.

शेत-शिवार फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सुकाळातल्या जागा बिनविरोध कशा झाल्या? कार्यकर्त्यांनी विरोधात लढायचं आणि नेत्यांनी सत्तेची भाकरी एकत्र बसून खायची, खोतांचा हल्लाबोल, म्हणाले, गोपीचंद पडळकर विस्थापितांचा आवाज

मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, तीन मुलांचं पितृछत्र हरपलं, जळगावच्या जामनेर तालुक्यातील घटना 

वर्षावर गेल्यास कारवाई! मग काय करायचे ? आझाद मैदानावर ओरडून ओरडून मरायचे? अजित नवलेंचा सरकारला सवाल 

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! लवकरच खात्यावर जमा होणार 2000 रुपये, किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

व्हिडीओ

Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News :  एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lanka vs England: रावळपिंडीच्या मैदानात इंग्रंजांविरोधात श्रीलंकन वादळ घोंगावलं! वनडेत तब्बल 430 धावांचा डोंगर पार केला, कॅप्टन हॅरी ब्रुकचं विश्वविक्रमी द्विशतक वाया गेलं
Video: रावळपिंडीच्या मैदानात इंग्रंजांविरोधात श्रीलंकन वादळ घोंगावलं! वनडेत तब्बल 430 धावांचा डोंगर पार केला, कॅप्टन हॅरी ब्रुकचं विश्वविक्रमी द्विशतक वाया गेलं
Raju Shetti: 'कर्नाटक सरकार तोडगा काढत आहे, पण देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार..' राजू शेट्टींचा हल्लाबोल
'कर्नाटक सरकार तोडगा काढत आहे, पण देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार..' राजू शेट्टींचा हल्लाबोल
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?

Driving License Rule: ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं

तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम

टायगर श्राॅफवर फायरिंगची प्रॅक्टिस, हॉटेलमध्येही गोळीबार चुकला, 3 राज्यांतील 10 जणांच्या मुसक्या आवळल्या, एकट्या हरियाणातील तब्बल 7 आरोपी

एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?

Embed widget